महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय, पुणे शहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय, पुणे शहर

Share

|| ✪ मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र ध?

19/09/2018

#डॉलरच्या तुलनेत #रुपया घसरला की कोणते परिणाम होतात ? विरोधात असताना आकांडतांडव करणारे पुढारी आता सत्तेत गेल्यानंतर चिडीचूप का ? #नक्कीपहा...

05/09/2018

#नोटबंदी हा देशाला खड्ड्यात घालणारा, सगळ्यात मोठा घोटाळा आहे, हे नोटबंदी नंतरच्या दहाव्या दिवशी सांगणारा एकमेव नेता म्हणजे श्री. #राजठाकरे....

05/09/2018

#शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देताना, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी सर्वाधिक असायला हवी. कारण ज्यांनी आपल्या कारकिर्दीचा पाय रचला, आपल्यातले गुण हेरले, आपल्याला घडवलं त्या शिक्षकी पेशाला शिक्षक म्हणून वावरताना वा विद्यादान करताना सुविधा व्हावी म्हणून आपले योगदान असायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणाच्या माध्यमातून शिक्षकी पेशाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे.

Beed : Raj Thackeray's Uncut PC 31:08:2018 31/08/2018

UNCUT | बीड | #मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत, #राज ठाकरेची पत्रकार परिषद

Beed : Raj Thackeray's Uncut PC 31:08:2018 Beed : Raj Thackeray's Uncut PC 31:08:2018

29/08/2018

संपूर्ण देशाला वेठीस धरणारी 'नोटबंदी' म्हणजे काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक असा अपप्रचार केला गेला. संपूर्ण देशाने रांगेत उभं राहून त्रास सहन केला, काहींनी प्राण गमावले.
आता तर #रिझर्व्हबँकेच्या अहवालानुसार ९९.३% रक्कम परत बँकेत जमा झाली मग नेमका कोणता उद्देश साध्य झाला ?

29/08/2018

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मध्ये फेरफार केला जात आहे, अशी कुजबुज विशेषतः २०१४ पासून मोठ्या प्रमाणावर ऐकू येत आहे. देशाच्या लोकशाहीसाठी हे गंभीर आहे.
म्हणूनच Raj Thackeray ह्यांनी देशातील तमाम पक्ष प्रमुखांना एका पत्राद्वारे आव्हान केलं आहे की, "जर येत्या सार्वत्रिक निवडणुकीत व्हीव्हीपॅट अथवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करून दिला नाही तर सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकायला हवा. "

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मध्ये फेरफार केला जात आहे, अशी कुजबुज विशेषतः २०१४ पासून मोठ्या प्रमाणावर ऐकू येत आहे. देशाच्या लोकशाहीसाठी हे गंभीर आहे.
म्हणूनच Raj Thackeray ह्यांनी देशातील तमाम पक्ष प्रमुखांना एका पत्राद्वारे आवाहन केलं आहे की, "जर येत्या सार्वत्रिक निवडणुकीत व्हीव्हीपॅट अथवा मतपत्रिकेचा पर्याय उपलब्ध करून दिला नाही तर सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकायला हवा. "
महाराष्ट्रातील खालील नेत्यांना हे पत्र पक्षाच्या प्रतिनिधींनी दिलं.
Sharad Pawar ShivSena MP.Raju Shetti Jayant Patil Nationalist Congress Party - NCP Indian National Congress - Maharashtra

Photos from मनसे पुणे अधिकृत's post 29/08/2018
28/08/2018

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांचा नियोजित औरंगाबाद-बीड-पुणे दौरा.
#राजठाकरे_महाराष्ट्रदौरा

तरुणाचे प्रियनेते राजसाहेब ठाकरेंच का? मराठीची हीच तळमळ आकर्षित करते 27/08/2018

#तरुणाचे प्रियनेते मा. #राजसाहेब ठाकरेंच का ? #मराठीची हीच तळमळ आकर्षित करते, त्यांचे काही ध्वनिचित्रफीत आपल्यासाठी...
कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा..!
https://www.youtube.com/watch?v=EjhfJIhR-lU
https://www.youtube.com/watch?v=gee47NMH8c4
https://www.youtube.com/watch?v=YE-u0WgPE_Y
https://www.youtube.com/watch?v=4qnHlBJs72I
https://www.youtube.com/watch?v=glGJu607qJI
https://www.youtube.com/watch?v=-ModVWPNNLA
https://www.youtube.com/watch?v=tvRy0GS0qlI
https://www.youtube.com/watch?v=WoqUwULISDc

तरुणाचे प्रियनेते राजसाहेब ठाकरेंच का? मराठीची हीच तळमळ आकर्षित करते महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचे अतिशय प्रखर शब्दातील लोकप्रिय भाषण. या भाषणात राज ठाकरेंची मरा....

10/08/2018

अठरापगड जातींमध्ये विखुरलेला #मराठी समाज ज्यांनी एकत्र केला त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात आजची आपापसातील जातीय तेढ मराठी समाज खिळखिळा करत जाणार!
ही चित्रफीत पहा आणि शांत चित्ताने विचार करा...

04/08/2018

#नवीमुंबई_मनकासेमेळावा

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Narayan Peth
Pune
४११०३०