07/04/2017
प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगावसावा, जुन्नर, पुणे.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगावसावा, जुन्नर, पुणे., Government Organization, At. Po-Nimgaonsawa, Tal-Junnar, Dist-Pune, Pune.
07/04/2017
21/03/2017
05/12/2016
प्रतिभा आरोग्य संपन्न योजने अंतर्गत घरोघर भेट देऊन गोळ्या वाटप करन्यात आले
05/12/2016
प्रा.आ.केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून विद्यालयातील मुलांची आरोग्य तपासनी करण्यात आली.
30/11/2016
जिल्हा परिषद सदस्या मा.सौ. स्नेहलताई शेळके यांची उपकेंद्र साकोरी येथे भेट प्रतिभा आरोग्य संपन्न योजना कामकाजाची पडताळणी करताना ताई
02/09/2016
Dr.kelkar give visit PHC Nimgaon sawa for final assiment of NABH
18/07/2016
श्री.भागवत एम.ए. यांना तालुकास्तरीय उत्कृष्ठ कनिष्ठ सहाय्यक पुरस्काराणे गौरविण्यात आले.
पुरस्कार प्रदान करताना
मा.श्री.मंगलदास बांदल,आरोग्य सभापती पुणे जि.प.
मा.डॉ.श्री.भगवान पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी
मा.डॉ.श्याम बनकर, तालुका आरोग्य अधिकारी
व पुरस्कार स्वीकारताना
श्री.भागवत एम.ए.(कनिष्ठ सहाय्यक)
17/07/2016
श्री.गुळवे के.एम. यांना तालुकास्तरीय उत्कृष्ठ औषध निर्माण अधिकारी पुरस्काराणे गौरविण्यात आले.
पुरस्कार प्रदान करताना
मा.श्री.मंगलदास बांदल,आरोग्य सभापती पुणे जि.प.
मा.डॉ.श्री.भगवान पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी
मा.डॉ.श्याम बनकर, तालुका आरोग्य अधिकारी
व पुरस्कार स्वीकारताना
श्री.गुळवे के.एम.(औषध निर्माण अधिकारी)
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
At. Po-Nimgaonsawa, Tal-Junnar, Dist-Pune
Pune
410504
