Ved Vasudev Pratishtan, Pune

Ved Vasudev Pratishtan, Pune

Share

Ms Smita Ghalsasi:+919850995675
Mrs Nilima Chivate:+919561152204
Mrs Aishwarya Ambike:±919930730409 almighty. Ved – Nothing sacred beyond it.

‘Ved Vasudev Pratishthan’ – a Trust with Mission, a Mission with Trust. Both the words carry meaning which human brains always try to interpret, but never reach to the core or nucleus of same. The ‘Names’ definitely carry certain importance, for the time being, and perish with no existence remaining behind. Some are the creation of universe, concepts prophecised by divinity, living example of abso

Photos from Ved Vasudev Pratishtan, Pune's post 23/03/2026

🙏 आपणा सर्वांना नम्र विनंती 🙏
वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या अंतर्गत असलेल्या श्री दत्त महासनस्थानम् यांच्या दिव्य सेवा, आध्यात्मिक उपक्रम आणि पवित्र तीर्थक्षेत्रांच्या विकासाची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया त्यांच्या अधिकृत Instagram पेजला अवश्य फॉलो करा।
हा केवळ एक सोशल मीडिया पेज नसून, सद्गुरू कृपा, दत्तपरंपरेची पवित्र परंपरा आणि धर्मसेवेच्या कार्याशी जोडणारा एक दिव्य सेतू आहे।
आपल्या सहकार्याने हा संदेश अधिकाधिक श्रद्धाळूंपर्यंत पोहोचवूया आणि या पवित्र कार्यात सहभागी होऊया।
🔱 आजच फॉलो करा – Datta Mahasansthanam (Instagram) 🔱


https://www.instagram.com/datta_mahasansthanam?utm_source=qr&igsh=OHhjcmxldnM5MTdi

06/02/2026

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
माँ नर्मदा के पुण्य सलिल तट पर विराजमान श्रीमद् वासुदेव दत्त महासंस्थानम्, बड़वाह में संचालित पूज्य महाराज जी के भव्य-दिव्य मंदिर निर्माण के प्रगति का अवलोकन किया ।
यह स्थल केवल एक तीर्थ नहीं, बल्कि साधना और शांति का सजीव अनुभव है। यहाँ कदम रखते ही मन की चंचलता स्वतः शांत हो जाती है और हृदय श्रद्धा से भर उठता है।
माँ नर्मदा की करुणामयी धारा, दिव्य वातावरण और सतत आध्यात्मिक स्पंदन—सब मिलकर अंतःकरण को पावन कर देते हैं। ऐसा प्रतीत होता है मानो आत्मा स्वयं अपने मूल की ओर लौट आई हो और जीवन का प्रत्येक क्षण आध्यात्मिक रस से सिंचित हो उठा हो।
यह भूमि दर्शन नहीं, अनुभूति है—जहाँ शांति बोलती है और भक्ति मुस्कुराती है..🙏 🙏
यह पूर्ण कार्य पूज्य गुरुदेव श्री अजीत कृष्ण तुकदेव जी दादा के मार्गदर्शन में चल रहा है..
✍️ महेश सिंह सूर्यकांत सिंह चौहान , (समाजसेवी - शिक्षाविद)

22/12/2025
21/12/2025

वैदिक संस्कृती - साऱ्या विश्वाला अविचाराच्या विळख्यातून सोडवीत विचार - विवेक - ज्ञानाकडे घेऊन जाण्याचा निर्धार. उन्नतजाणिवांच्या यज्ञवेदींमधून प्रकट झालेला ज्ञानाग्नी - हीच आपली ओळख - हेच अधिष्ठान.
शतकानुशतकांपासून आजवरचा प्रवास - विस्मृतीत गेलेली ओळख जाणण्यासाठी मार्गस्थ केलेला समाज.
आज - अक्षर अशी ऋषिसंस्कृती पुन्हा एकदा नवोन्मेषाने आधीपेक्षाही अधिक वैभवाने प्रकट होऊ पाहतेय. साऱ्याच विश्वाला 'ज्ञानाने' वेढू पाहतेय.
'पौष शु. द्वितीया - भगवान श्रीमद् नृसिंह सरस्वती - अक्षर संस्कृती - अवतरण सोहळा'
या, आपल्या संस्कृती - परंपरेला जाणूया, जाणीवां उन्नत करूया, आणि आपली ओळख स्मरूया. त्यानिमित्ताने स्मर्तृगामी परंपरा - पावलोपावली - सृष्टीच्या कणाकणात घेऊन जाऊया.
या, आत्मप्रधानसंस्कृतीचे संवाहक होऊया.
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!

Photos from Ved Vasudev Pratishtan, Pune's post 13/12/2025

वैदिक संस्कृती - साऱ्या विश्वाला अविचाराच्या विळख्यातून सोडवीत विचार - विवेक - ज्ञानाकडे घेऊन जाण्याचा निर्धार. उन्नतजाणिवांच्या यज्ञवेदींमधून प्रकट झालेला ज्ञानाग्नी - हीच आपली ओळख - हेच अधिष्ठान.
शतकानुशतकांपासून आजवरचा प्रवास - विस्मृतीत गेलेली ओळख जाणण्यासाठी मार्गस्थ झालेला समाज.
आज - अक्षर अशी ऋषिसंस्कृती पुन्हा एकदा नवोन्मेषाने आधीपेक्षाही अधिक वैभवाने प्रकट होऊ पाहतेय. साऱ्याच विश्वाला 'ज्ञानाने' वेढू पाहतेय.
*'पौष शु. द्वितीया - भगवान श्रीमद् नृसिंह सरस्वती - अक्षर संस्कृती - अवतरण सोहळा'*
या, आपल्या संस्कृती - परंपरेला जाणूया, जाणीवां उन्नत करूया, आणि आपली ओळख स्मरूया. त्यानिमित्ताने स्मर्तृगामी परंपरा - पावलोपावली - सृष्टीच्या कणाकणात घेऊन जाऊया.
या, आत्मप्रधानसंस्कृतीचे संवाहक होऊया.
*अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!*

Photos from Ved Vasudev Pratishtan, Pune's post 07/12/2025

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
आ. अजितदादा व वेद वासुदेव प्रतिष्ठानातील मंडळींना आज अयोध्या येथे आदरणीय वेदमूर्ती श्री देवव्रत रेखे यांच्या भेटीचा योग आला.

त्याचे काही क्षणचित्रे
महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरमधील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत वाराणसीतल्या वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात दंडक्रम पारायण केलं.



(Vedamurti Devavrat Mahesh Rekhe, Ahilyanagar, Dandkrama Parayan, Varanasi, Vallabharam Shaligram Sangved Vidyalay, PM Narendra Modi, dharma, upanishad)

04/12/2025

वासुदेव दत्त!

पूर्ण पद ऐकायला मिळेल आपल्या YouTube Channel वर
Vasudev Sangeet Sabha..Please Like Share and Subscribe.

https://youtu.be/umGbg5b_NFk?si=aTkm9JLsERdTlkS7

चिमणी रमणी हृदयहारिणी तरुणी हरिणी दत्तमूर्ती

प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांची ही रचना. शब्दाला शब्द जोडून अर्थ वा आशय प्रकट करता येत नाही - त्यासाठी जाणीवपूर्वक अनुसंधानाने बोधाकडे वाटचाल करावी लागते, वाटचालीचा ध्यास धरावा लागतो.
'ज्यांना' दत्तात्रेयांवचून अन्य काहीच दिसले नाही - 'त्यांना' दत्तात्रेय कसे दिसले'?' या प्रश्नचिह्नापर्यंतचा प्रवास गाठावा लागतो.

विश्वात्मक व विश्वातीत अश्या दत्तात्रेयांच्या रुपाने महाराजांना रममाण केले - त्यांचे हृदय हरुन नेले, स्वरूपाच्या अनुसंधानाने 'आत्मस्थितीचे' अत्युच्च दर्शन - तुमच्या माझ्यासाठी प्रकट केले.
दत्तात्रेयांच्या पदकमळांच्या लालिमेने ओढल्या गेलेले महाराजांचे चित्त - भ्रमरासारखे त्यात अडकून पडले -
सरळ भुजा, विशाल कपाळ व वक्षभाग, विस्तृत कटीप्रदेश, मुखावरील सुहास्य आणि त्यातून दिसणारे इवलेसे शुभ्र दात असे अनिर्वाच्य मनोहर दत्तरूप चित्तात 'भरले'.
आपल्या दोन्ही करांनी वर व अभय प्रदान करणाऱ्या त्या दत्तरुपाचे ध्यान 'सहजस्थिती' झाली, श्वास अन् श्वास दिव्योन्मादाने भारल्या गेला - 'भजन' आरंभले - उपासना फळली - आणि महाराज - दत्तरुप झाले!

।।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।।

Photos from Ved Vasudev Pratishtan, Pune's post 04/12/2025

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

दत्त जयंती सोहळा
ब्रह्मावर्त, बिठुर,उत्तर प्रदेश
काही क्षणचित्रे🙏

Photos from Ved Vasudev Pratishtan, Pune's post 22/10/2025

🌹🙏🌼🌹🌹

**आज दिवाळी पाडव्या. निमित्त*
*गंगाजल, केशर, चंदन, उटणे, गुलाबजल.* *अश्या नानाविध. जला नी दत्त प्रभूंना* *आणि महाराजांना. ** *अभ्यंग स्नान.**. 🌹🙏🌼🌹🌹

Photos from Ved Vasudev Pratishtan, Pune's post 10/09/2025

*🪷अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🪷*

*🪷 सर्वपित्री अमावस्या - श्री दत्तयाग🪷*

अर्पण निधी पाठवल्यावर कृपया वरील दिलेल्या
व्हाट्सअप नंबर वर आपले नाव ,पत्ता , व गोत्र कळवावे. 🌿🙏

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Plot No 1, 1002, Utsav Homes Shri Pooja Housing Society, Gujrat Colony, Paud Road Pune
Pune
411038