NCP Sports Official

NCP Sports Official

Share

Official Page of NCP Sports Pune District

29/09/2025
Photos from NCP Sports Official's post 03/10/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांचे योगदान आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन यांची राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस पक्षाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी वाढवून पक्ष मजबूत करण्यासाठी ते तत्परतेने काम करतील, असा आम्हाला विश्वास आहे. खेळात प्राविण्य मिळवण्याबरोबरच पक्षाचे ध्येय आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांनी पक्षाच्या आदर्शाचा प्रचार करत राहावे अशी अपेक्षा आहे.

तुमच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन!

In recognition of his contributions to the Nationalist Congress Party and his achievements in sports, has been appointed as the Baramati Taluka President of the NCP Sports Congress Party. We believe that he will work diligently to strengthen the party by enhancing its organizational structure. In addition to excelling in sports, the party’s mission and the national president of the party, Mr. Ajit Dada Pawar, expect him to continue promoting the party’s ideals.

Congratulations on your appointment!



22/05/2024

गोवा येथे होणाऱ्या ११ व्या ऑल इंडिया नॅशनल गोवा गोल्ड कपसाठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात आंबेगाव क्रिकेट अकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांची विविध वयोगटासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा.

07/03/2024

News by & thank you .anuragthakur
खेलो इंडिया स्पर्धांमध्ये पदक विजेते सरकारी नोकऱ्यांसाठी पात्र ठरतील, नव्या धोरणानुसार हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

03/03/2024

अजित क्रीडा महोत्सव -2024
भव्य "एक गाव एक टीम" टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
प्रथम क्र. १,०९,०००/-
श्री. शांताराम बापू रंगनाथ कटके (मा.जि.प.सदस्य, पुणे)
द्वितीय क्र.७१,०००/- सौ. मोनिकाताई नवनाथ हरगुडे (महिलाध्यक्ष पुणे जिल्हा, रा.कॉ.) श्री. राहुल नरहरी गव्हाणे (मा. सरपंच, डिव्रजवाडी)
तृतीय क्र.५१,०००/- श्री. शशिभाऊ दसगुडे (मा. सभापती, कृ.उ.बा.स. शिरुर) श्री. संदीपदादा ढमढेरे (मा. चेअरमन, वि. का. से. सह. मोसायटी)
चतुर्थ क्र.३१.०००/- श्री. सोपानराव गवारे (संथानक रा.प. घोडगंगा सह. कारखाना) श्री. यशवंत आवा दमढेरे (मा. उपसभापती, कृ.उ.वा.म. शिरुर)
मंगळवार दि.०५/०३/२०२४ रोजी ते रविवार दि.१०/०३/२०२४ रोजी

* ठिकाण : माळीमळा रोड, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे
* आयोजक : अॅड. स्वप्निलदादा बाळासाहेब ढमढेरे

संचालक, पुणे जिल्हा दुध उत्पादक संप कात्रज / महाराष्ट्र शासन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पुणे जिल्हातयक्ष, राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस
संपर्क * 9647771111 9890599279/9665409594 9096665413 / 8055556462

Photos from NCP Sports Official's post 25/01/2024

राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष, राज्य शाशन शिवछत्रपातीं क्रीडा पुरस्कार्थी व पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक मा. श्री स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे यांचा मान्यतेने श्री. अतुल राजू गव्हाणे यांची राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस शिरूर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष शितोळे, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद कालेवार व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते शिरूर.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune