08/05/2026
इयत्ता १० वी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ✨
सदस्य : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
कार्याध्यक्ष : संतोष नांगरे जनसेवा फाऊंडेशन
08/05/2026
इयत्ता १० वी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ✨
08/05/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. सुनील आण्णा टिंगरे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!
Sunil Tingre
02/05/2026
बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ✨
01/05/2026
“दया, क्षमा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धांच्या विचारांनी प्रत्येक मन प्रकाशमान होवो…
बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी सर्वांना शांतता, समाधान आणि आनंद लाभो, हीच मंगल कामना!” 🌼🙏
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!” 🪷✨
01/05/2026
१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
मातीतून उगवलेल्या कष्टांची शिदोरी आणि श्रमिकांच्या घामातून घडलेला आपला महाराष्ट्र
सर्व कामगार बांधवांना सलाम, आणि आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
28/04/2026
आज माझी लाडकी मुलगी साक्षी हिचा वाढदिवस!
साक्षी तुला आयुष्यात भरभरून आनंद, उत्तम आरोग्य आणि यश लाभो हीच देवाकडे प्रार्थना.
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तू नेहमी आनंदी राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी! 💐❤️
24/04/2026
“मी कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर”
सद्गुरु शंकर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन… 🙏🌺
#शंकरमहाराज
22/04/2026
📢 मतदार बांधवांसाठी महत्त्वाची सूचना!
निवडणूक आयोगाच्या SIR मॅपिंग प्रक्रियेची पूर्तता करून आपले नाव मतदार यादीत कायम ठेवा.
आपल्या भागातील मतदारांचे SIR मॅपिंग साठी दिनांक आपल्या संतोष नांगरे जनसंपर्क कार्यालय मार्केट यार्ड येथे सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०:३० ते दुपारी ४ :३० या वेळेत कॅम्प लावणार आहे. स्थानिक नागरिकांनी सदर कॅम्पमध्ये उपस्थित राहून आपले S.I.R. मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
21/04/2026
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग अध्यक्ष आमचे बंधू चिरंजीव अक्षय वायाळ व चि.सौ.का. नेहा वाघमारे यांच्या विवाह समारंभास उपस्थित राहून नवदांपत्यास भावी सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या..!
20/04/2026
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न बुद्ध विहार व श्रीमंत एकता मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित राहून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या..!