Jansevak Shrinath Lande Patil

Jansevak Shrinath Lande Patil

Share

जनसेवक श्रीनाथ सीताराम लांडे पाटील. 24 तास 365 दिवस. सदैव जनतेच्या सेवेसाठी. आपला हक्काचा माणूस.

22/05/2025

खेड तालुक्यातील आडगाव या गावातील कुमारी. प्रांजल गोपाळे या 17 वर्षीय तरुणीचा सर्पदंश झाला होता. पण आरोग्य विभागाच्या निष्क्रियते मुळे या तरुणीचा जीव गमवावा लागला.
रविवारी या कुटुंबाची घरी जाऊन सांत्वनपर परत भेट घेतली.
आज दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित राहून वैयक्तिक २०००० (वीस हजार रुपये) कुटुंबाला मदत केली. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गोपाळे कुटुंब यांना मदत करण्याचे आश्वासन देऊन या कुटुंबाला धीर देण्याचे काम केले.

श्रीनाथ सिताराम लांडे पाटील
(जनसेवक खेड तालुका)

22/05/2025
21/10/2024

माझ्या खेड तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाय सी एम हॉस्पिटल या ठिकाणी भेट.

12/10/2024

माझा खेड तालुक्यातील भोसे या गावातील मा श्री. रवींद्र भाऊ चव्हाण यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत एक लाख रुपये मंजूर करून देण्यात यश आले. हॉस्पिटल संदर्भात अनेक गरजू कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधिचा लाभ निधीचा लाभ माझ्या खेड तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला होत आहे.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Shel Pimpalgav, Ta. Khed, Dist. Pune
Pune
410501