शेतकरी 👨🌾
Maharashtra.farmer
माझे मत ! लोकांकडुन लोकांसाठी ... Like नक्कीच करा !
अधिक माहिती साठी https://www.facebook.com/groups/1255545864539631/ समुह जॉईन करा.
जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण
जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण.
भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोल पर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोश अवस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटाश, कॅल्शियम, मेग्नेशियम यांची घनता वाढते. अपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. इतर बाबी मध्ये पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोल पर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते, त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. जमीन ओळी राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते ,त्यामुळे सूक्ष्म अन्न द्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.
चाकू🔪, तलवार, बाण आणि खंजीर आपापसात भांडत होते की सगळ्यात जास्त खोलवर कोण वार करतो ? आणि शब्द मागे बसून. गालातल्या गालात.हसत होते…….
भाऊ दम आहे यांच्या बोलण्यात... शेतकरी असेल तर नक्की पहाच.
काळजीपुर्वक वाचा... व विचार करा
आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी आईच्या उदरात ९ महिने थांबतो,
नीट चालायला येण्यासाठी वर्ष दीड वर्ष थांबतो,
शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३,४ वर्ष थांबतो,
मतदानासाठी १८वर्षे थांबतो,
चांगले शिक्षण पूर्ण होऊन नोकरीसाठी २२, २३ वर्ष थांबतो,
लग्नासाठी २६, २७ वर्ष थांबतो
अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील ज्यासाठी आपण योग्य वेळ येण्याची वाट बघतो
परंतु🚦 ट्राफिक सिग्नलला 🚦 आम्ही
६०सेकंद
आणि त्यामध्ये पण शेवटचे ६, ७ सेकंद आजिबात थांबू शकत नाही.
आणि अपघात झाल्यावर भांडण करण्यासठी तासभर थांबतो.
शांत रहा व संयम पाळा. अपघात टळतील.
स्वतः_बदला , शहर बदलेल.
--अमोल
उसातील पाचट काढण्याचे यंत्र....
घ्या आता भारताची नवीन धुळयाची टेक्नॉजी गॅसवर इस्त्री आली आहे कोण सांगतो भारत मागे आहे.make in Dhule
बायको नावाचे तुफान...
असा विश्वास फक्त आई आणि गाईवरच ...
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
411001
