अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे शहर

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे शहर

Share

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे शह?

28/03/2020

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🚩 *अखिल भारतीय युवक मराठा* *महासंघ पुणे शहर* 🚩
"कोरोना देशभर पसरला आहे. यामुळे आपल्या देशाला रक्ताची खूप गरज आहे."आपल्या परिसराततून एक पाऊल समाजसेवेसाठी म्हणून आपण "रक्तदान शिबिर " आयोजित करण्यात येणार आहे.

टीप:- रक्तदानासाठी आपल्याला फक्त 4 तास मिळतात. त्या कालवधी किती सभासदाचे रक्तदान होईल. त्याचे समीकरण बसुन.रक्तदात्यास व समाजला
हानी होणार नाही असे रक्तदान शिबिर
आयोजित करणार आहे.
-:आपले नम्र:-
*राजेंद्रजी कोंढरे साहेब*
( राष्ट्रीय सरचिटणीस)

*रक्तदानाचे ठिकाण* :-
चंद्रभागा नगर ,भारती विद्यापीठ, कात्रज पुणे
जे सभासद रक्तदान करणार आहे.त्याने आपले नावे खालील दिलेल्या नंबरवर द्यावेत.ही नम्र विनंती.

अध्यक्ष:- युवराज दिसले ~ 9850980044
उपाध्यक्ष:- अमर पवार ~ 9822431513
सरचिटणीस:- सुनिल पवार ~ 9881958181
सरचिटणीस:- सचिन वडघुले ~ 9665277041
कार्याध्यक्ष:- राकेश गायकवाड ~ 9860111128
*"रक्तदान हे श्रेष्ठदान आहे* "

🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

14/01/2019
Photos from अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे शहर's post 14/01/2019
09/10/2017

OBC ला लागू असलेली शिक्षण शुल्क सवलत EBC ला लागू करण्याचा शासन आदेश जारी

राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा विस्तार करून ओबीसीला लागू असलेले कोर्सेस प्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना ebc विद्यार्थ्यांना आता त्याचा लाभ होणार आहे .त्याचा शासन आदेश आज निघाला . मराठा क्रांती मोर्चाचे पाठपुराव्याची हे यश मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांचे आहे उर्वरित कोर्सेस साठी पाठपुरावा करू . विविध विषयांचा पाठपुरावा केल्यास व आपला दबाव कायम ठेवल्यास अनेक विषय मार्गी लागू शकतात . नाही लागले तर आंदोलन आहेच ...

09/10/2017

अखिल भारतीय मराठा महासंघ ची कार्यकारिणी मीटिंग

Photos 06/01/2017

संभाजीनगर(औरंगाबाद) येथे झालेल्या बैठकीत मुंबई मोर्चाची तारीख जाहीर करण्यात आली.
लाख्खोंच्या संख्येने उपस्थित रहा! एक मराठा, लाख मराठा!!
दिनांक:- ३१ जानेवारी, २०१७
वेळ:- दुपारी ०१:०० वाजता.

Photos from अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे शहर's post 24/10/2016

आज अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व पुणे जिल्हा आजी माजी पदाधिकारी बैठक पार पडली तसेच मराठा क्रांती मोर्चा नंतर पुढे काय याबद्धल चर्चा पुढील वाटचाल
अखिल भारतीय मराठा महासंघ चे पदाधिकारी सर्व चे कौतुक करावे तेवढे कमी प्रत्येक जण कडे जी जबाबदारी होती मोर्चा साठी ती खरोखर शिस्तबद्ध आणि कौतुक करावे इतके कमी
मा राजेंद्र जी कोंढरे सर आमचे सरसेनापती यांचे मार्गदर्शन मुळे शक्य झाले
एक मराठा लाख मराठा...

Photos 27/09/2016

स्वयंसेवक समिती सकल मराठा क्रांती मोर्चा 25 sept 2016
यशस्वी मोर्चा करण्यात मोलाचा सहभाग

Photos 19/08/2016
Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


गद्रे चेंबर्स सदाशिव पेठ पुणे
Pune
411030