16/03/2025
Vande Mataram Sanghatana
A secular, non-political nationalist organisation of India, Established on 23 March, 1984
16/03/2025
16/03/2025
वंदेमातरम् संघटना पुणे शहर, पुणे जिल्हा संयुक्त युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट
23 मार्च 2025 चे व्यर्थ ना हो बलिदान देशभक्ती पुरस्कार जाहीर...
!! सर्व पुरस्कारार्थींचे मनापासून अभिनंदन !!
15/03/2025
सण करू साजरे, माध्यम जरासे वेगळे!
स्वारगेट चौकात होळी दहन करून वंदे मातरम् संघटनेची मागणी – बलात्कारी, अत्याचारी नराधम दत्ता गाडे आणि वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर फाशी द्यावी!
“मैं एक इंसान हूं और जो भी चीजें इंसानियत पर असर डालती हैं, मुझे उनसे फर्क पड़ता है।” – शहीद भगत सिंह..
या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, समन्वयक महेश बाटले, आयटी सेल अध्यक्ष विशाल शिंदे तसेच राज घाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे, हेमंत कुंभार, किरण केकाने, आदित्य मुंगळे, आकाश जामगे, तुषार गिरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Address
Pune
