उद्धव ठाकरेपेक्षा सलमान खान जास्त हिंदू आहे..!
Mh-Katta
Everything about Maharashtra
10/02/2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले आहे.
(Sunetra Pawar, DCM, Siddhivinayak, Mumbai, Parth Pawar)
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला..!
निर्मला नवले यांनी पराभवा नंतर पहिलाच वीडियो केला शेअर..!
09/02/2026
निर्मला ताई नवले यांचा पराभव..!
09/02/2026
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद गटातून श्री. मंगेश साबळे यांनी मिळविलेल्या दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.!
नवीन जबाबदारीतून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री. मंगेश साबळे निश्चितच प्रभावी कार्य करतील, असा विश्वास आहे.
#हार्दिक_अभिनंदन
#दणदणीतविजय
िवडणूक
#जनसेवा
#विकासाचाविश्वास
धाराशिवच्या जमिनीखाली नेमक दडलय काय?
[earthquake, Dharashiv, Noise,video,district- collector, Osmanabad, Scientist]
28/01/2026
भावपूर्ण श्रद्धांजली..!
#दहशत संपली: कोयत्यासह आरोपी पोलिसांच्या #जाळ्यात
बार्शीतील बाळेश्वर नाक्यावर विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आहे. भर दिवसा दुकानातील काचा फोडणे, व्यापाऱ्याला धमकावणे आणि कोयत्याने मारण्याची धमकी देत परिसरात भीती पसरवणाऱ्या आरोपीला स्टेशनमध्ये आणून त्याच्याकडून माफीदेखील मागून घेण्यात आली. या प्रकाराचा व्हिडिओही समोर आला असून घटनेनंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.
या संदर्भात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले की, “दहशत माजवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.” पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
05/12/2025
कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी सार्वत्रिक निवडणूक 2025
बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी…
बळीराजा विकास आघाडी
🙏 कपबशी चिन्हावर शिक्का मारून सर्व उमदेवारांना प्रचंड विजयी करा!
सहकारी संस्था अ (सर्वसाधारण) विभागातून
श्री. अभिजीत अरुण कापसे
यांना आपला मोलाचा मताधिकार वापरून प्रचंड बहुमताने विजयी करा!
🗳️ मतदान दिनांक : रविवार, 07 डिसेंबर 2025
⏰ वेळ : सकाळी 8 ते सायं. 5
कपबशीचा ठसा… विकासाचा वसा!
बळीराजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा एकमत – कपबशीच्या बाजूने! ✨
24/11/2025
प्रभाग क्र.१० मध्ये सौ. संयोगनिताई ओमराजे निंबाळकर, सौ. उज्ज्वलताई योगेश सोपल आणि सौ. निर्मलाताई विश्वास बारबोले यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा
दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी स.१० वाजता
भव्य स्वरूपात सुरू होत आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. निर्मलाताई विश्वास बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील उमेदवार सौ. भारतीताई बगले पाटील व श्री. सतीश वसंत बनसोडे यांच्या विजयासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. चला, मशालच्या प्रकाशात विकासाचा निर्धार अधिक बळकट करूया आणि ०२ डिसेंबरला होणाऱ्या मतदानात हा विश्वास मतदानातून सिद्ध करूया.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
