महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे विभाग

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे विभाग

Share

Sdm

28/03/2025
29/08/2024

हा माणूस पोलिस परिवाराला धमकी देतोय
याची लायकी पोलिस बॉईज संघटना दाखवल्या शिवाय राहणार नाही

08/11/2021

#भावपूर्ण_श्रद्धांजली

आरोपींचा पाठलाग करत असताना हृदय विकाराचा झटका आल्याने Latur Police Department दलातील सहाय्यक फौजदार अहमदखान पठाण यांचे निधन झाल्याची घटना अत्यंत दुःखद व मनाला चटका लावून जाणारी आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
पठाण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात संपूर्ण
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना परिवार सहभागी आहोत.



Dilip Walse Patil |
#महाराष्ट्र_पोलीस_बॉईज_संघटना_महा_राज्य

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune