16/08/2026
उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या बैठकीत ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती सदस्य श्री. प्रतीक दादा जाधव यांनी चाकण नगरपरिषद DP प्लान लवकर मंजूर करावा व पीएमआरडीए चे 4 रस्ते लवकरात लवकर व्हावे ज्याने ट्रॅफिक मुक्त चाकण होईल अशी मागणी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ भाई शिंदे यांना VC द्वारे केली.