07/03/2026
Shout out to our newest followers! Excited to have you onboard! Rajesh Hande, Shraddha Gautam
Shri Chhatrapati Shivaji Maharaj Vidya Niketan No. 1 - Public School formed by PMC
07/03/2026
Shout out to our newest followers! Excited to have you onboard! Rajesh Hande, Shraddha Gautam
विद्यानिकेतनच्या सर्व 21 शाळा पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी देवाला साकडं घालणारे विद्यार्थी आणि गुरुजन 🙏😍🙏🌹
21/02/2026
*मैत्रीचा 'विनि'बंध*
विद्यानिकेतन शाळांमधील सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणणारा अनोखा कार्यक्रम 🥳😍🤩
विनि मित्र आणि मैत्रिणींनो,
सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
दिवस : *रविवार 1 मार्च 2026*
वेळ: *सकाळी 10 ते दुपारी 4*
ठिकाण: *श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र १*, शुक्रवार पेठ, पुणे
https://maps.app.goo.gl/bKrrmLwR8Afj7msLA
सहभाग: *सर्व विद्यानिकेतन शाळांचे (विनि1, 2,3...20, वसंतदादा) माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक वर्ग*
सहभाग शुल्क: *₹500/प्रत्येकी* (ब्रेकफास्ट, लंच, भेटवस्तू सह)
UPI पेमेंट *श्री प्रीतम तिखे* 9011001179 ना करून आपला सहभाग नोंदवा.
धन्यवाद,
श्री समीर दरेकर
*विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ*
Join group: https://chat.whatsapp.com/DDAOhGHoizWEbtpAyJ3BCY?mode=gi_c
17/02/2026
मैत्रीचा 'विनि'बंध कार्यक्रमाला येताय ना? मग हा फॉर्म भरा फटाफट
https://forms.gle/LkPhTtr8EHLMnUXK8
16/02/2026
विनि मित्र आणि मैत्रिणींनो,
नमस्कार
विद्यानिकेतन शाळांमधील माजी सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणणारा अनोखा कार्यक्रम - *मैत्रीचा 'विनि'बंध*
🥳😍🤩
दिवस : *रविवार 1 मार्च 2026*
वेळ: *सकाळी 10 वाजता*
ठिकाण: *श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र १*, शिवाजी मराठा हायस्कुलच्या पाठीमागे, शुक्रवार पेठ, पुणे
सहभाग: *सर्व विद्यानिकेतन शाळांचे (विनि1, 2,3...20, वसंतदादा) माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक वर्ग*
सहभाग शुल्क: *₹500/प्रत्येकी* (ब्रेकफास्ट, लंच, भेटवस्तू सह)
*हा गुगल फॉर्म भरून आपला सहभाग निश्चित करा.*
https://forms.gle/LkPhTtr8EHLMnUXK8
कृपया पेमेंट करून झाल्यावर ग्रुपवर पेमेंट स्क्रीनशॉट शेअर करावा.
फॉर्म आणि पेमेंट विषयी काही अडचण असल्यास *श्री प्रीतम तिखे* 9011001179 शी संपर्क साधावा.
धन्यवाद,
श्री समीर दरेकर
*विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ*
https://chat.whatsapp.com/DDAOhGHoizWEbtpAyJ3BCY?mode=gi_c
मैत्रीचा 'विनि'बंध 2026 विद्यानिकेतन शाळांमधील माजी सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणणारा अनोखा कार्यक्रम - मैत्रीचा 'विनि'बंध दिवस : रविव...
16/02/2026
विनि मित्रांनो,
नमस्कार
विद्यानिकेतन माजी विद्यार्थी महासंघ प्रस्तुत
गेटटूगेदर नव्हे, आपुलकीच्या धाग्यात बांधणारा....
🤝🤝*मैत्रीचा 'विनि'बंध*🤝🤝
दिवस : *रविवार 1 मार्च 2026*
वेळ: *सकाळी 10 वाजता*
ठिकाण: *विनि1 शाळा, शुक्रवार पेठ*
सहभाग: *सर्व विद्यानिकेतन शाळांचे (विनि1, 2,3...20, वसंतदादा) माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक वर्ग*
सहभाग शुल्क: *₹500/प्रत्येकी*
अगदी अनोख्या पद्धतीने एंटरटेनमेंट सह सर्वसमावेशक कार्यक्रम सादर होणार आहे, सर्वांची विशेष उपस्थिती हवी आहे.
*1 मार्चला नक्की भेटूया !* 👍🤩😎😍
धन्यवाद,
*समीर दरेकर*
ग्रुप अडमीन
Join Group: https://chat.whatsapp.com/DDAOhGHoizWEbtpAyJ3BCY?mode=gi_c
10/01/2026
Thanks for being a top engager and making it on to my weekly engagement list! 🎉 Sandiep Depolkar, Umesh Jangle, Rajendra Lipane
07/01/2026
विद्यानिकेतन क्र.1 शिक्षक प्रतिनिधी मा. जयवंत बोरसे सर, नृत्य दिग्दर्शक उमेश निंबाळकर इतर शिक्षक आणि विद्यार्थिनी यांचं हार्दिक अभिनंदन अंतरशालेय नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविल्या बद्दल !
विनि१च्या पोरी हुशार !! 👍👌💐