17/07/2012
|| गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ||
चला आजच्या दिवसाची सुरुवात गणरायाला
वंदन करुन करुया....
|| गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ||
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझी स्वप्नपरी, Public & Government Service, Pune.
असावी ती,
पावसात चिंब-चिंब भिजून
मिठीत मला आवळणारी
एक स्वप्नपरी
असावी ती,
मैलोनमैल सोबत चालून
अर्ध्यावाटेत ‘उचल मला’ म्हणणारी
एक स्वप्नपरी
असावी ती,
नभातल्या चांदण्या मोजता-मोजता
माझ्या ओठांवरचा चंद्र टिपणारी
एक स्वप्नपरी
असावी ती,
बंद डोळ्यांनीही मला ओळखणारी
श्वासांनपलीकडचं प्रितीचं वचन देणारी
एक स्वप्नपरी
असाची ती,
एक क्षणही माझा दुरावा सहन न करणारी
ती सजून दाराशी, माझी वाट पाहणारी
एक स्वप्नपरी
असावी ती,
कधी हसणारी, कधी रडणारी
पण जीवापाड मला जपणारी
एक स्वप्नपरी
17/07/2012
|| गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ||
चला आजच्या दिवसाची सुरुवात गणरायाला
वंदन करुन करुया....
|| गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया ||
बघ माझी आठवण येते का.....
ओल्या चिंम्ब पावसात भिजताना
थेम्ब थेम्ब ते पावसाचे हातावर झेलताना
भिजले केस तुझे हलुवार पुसताना
बघ माझी आठवण येते का.....
कातरवेळी चालताना
एकटे एकटे असताना
एकटक कुठेतरी पाहताना
बघ माझी आठवण येते का.....
आरशात निरखून बघताना
आपलच सुंदर रूप पाहून लाजताना
लाजत लाजत हसताना
बघ माझी आठवण येते का.....
चांदराती फिरताना
अबोल संध्येशी बोलताना
तुटता तारा पाहताना
बघ माझी आठवण येते का.....
नको त्या कारणावरुण रुसताना
मुसू मुसू तू रडताना
डोळ्यातले अश्रु पुसताना
बघ माझी आठवण येते का.....
संकटाना सामोरी जाताना
यशाची शिखरे गाठताना
मोकळी वाट चालताना
बघ माझी आठवण येते का.....
मनाला मन जोडताना
क्षण क्षण जगताना
प्रत्येक श्वास घेताना
बघ माझी आठवण येते का.....
बघ माझी आठवण येते का.....
प्रेम हे काय असत
एका साठी फक्त आठवण तर
एका साठी काहीच नसत !
प्रेम हे काय असत
एका साठी फक्त विचार तर
एकाच्या ध्यानी-मनीच नसत !
प्रेम हे काय असत
एका साठी वेड लावणार तर
एकाला कोण हा वेडा हेच माहित नसत!
प्रेम हे काय असत
एकाच्या डोळी ओलावा तर
एकाच्या मुखी हास्य असत !
प्रेम हे काय असत
एकाला दूर जाऊनही जवळच वाटत तर
एकाला जवळ दूरचा प्रश्नच नसत !
प्रेम हे काय असत
एकाला आठवणीत रडणं असत तर
एकाला मस्त हास्यात जगन असत !
प्रेम हे असच असत
एकाला नेहमी दुख:च तर
एकाला त्याची जाणीव पण नसत !
11/06/2012
Gud morning frnds
10/06/2012
मला राग आलाय चीडवु नका मला
09/06/2012
आज सोनम कपूर चा जन्मदिवस आहे................
सोनम ला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
07/06/2012
Cmnet fast
स्वप्न पाहण्यासाठी एक रात्रसुध्दा जास्त असते...
पण स्वप्न पुतीँसाठी एक आयुष्यसुध्दाकमी असते...
देव देताना इतकं देतो की कुठ ठेवावं सुचत नाही...
अन घेताना इतकं घेतो की जगावं कीमरावंहे सुचत नाही....!!!!!.
07/06/2012
ये रे,ये रे पावसा,
' , ' , ' , ' , ' , ' , '
, ' , ' , ' , ' , '
__,____,
/____,_/ \ .;';';.
l__[]__l_ l ,,)(,,
प्रेमगंध साथ देई फुला फुलात
भरलाय बेफान वारा आज मनात
हलकेच रंग भरतोय दाही दिशात
आज वेगळीच चमक प्रेमाच्या काजव्यात
पावूस देतोय वेगळाच तरंग
प्रेमाचा कधी कळल्या कुणाला होता कुठला रंग
05/06/2012
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
मी मेल्यावर गर्दी जमा करून
तिरडी माझी सजवा...
मात्र त्यावर टाकण्याची फुलं
तिच्या अश्रूत आधी भिजवा...
माझ्या अंत्ययात्रेत सर्वजण
प्रेम न कळलेले असावेत...
चार खांदेकरू मात्र
प्रेमभंगात जळलेले असावेत...
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥