24/09/2025
तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
निवडणूक सर्वेक्षणासाठी युवक आणि युवतींची आवश्यकता – आजच अर्ज करा!
🔹 एकूण जागा: 30 मुले व 20 मुली
🔹 पात्रता: किमान 10वी पास
🔹 वय: 18 ते 35 वर्षे
🔹 रहिवासी परिसर: पिसोळी, उंड्री, हांडेवाडी, वडाचीवाडी, मोहम्मदवाडी, कोंढवा, येवलेवाडी
📲 फक्त WhatsApp: 8956877177
आपले नाव, शिक्षण आणि पत्ता पाठवा.
युवक-युवतींनी ही संधी गमावू नका—आपल्या परिसरातीलच काम आणि चांगला पगार!
#पुणेनोकरी #तरुणांसाठीसंधी
24/06/2025
#पुणे #पुणेकर
गुजरातमध्ये भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला आपचा धक्का, दिल्लीतील पराभवानंतर पक्षाला नवसंजीवनी
दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीने पंजाब आणि गुजरात पोटनिवडणुकीत जोरदार पुनरागमन केले आहे. अरविंद केजरीवाल .....
24/06/2025
भाजपच्या प्रचंड षड्यंत्रांपुढेही आम आदमी पार्टीचे दोन्हीही उमेदवार मध्ये बहुमताने विजयी!
ही जनता आहे, खोट्यांवर नाही तर कामावर मतदान करते! 💪🗳️
Payal Sakariya Gopal Italia Aam Aadmi Party Gujarat Prashant Sudamrao Jagtap Aam Aadmi Party - Pune Aam Aadmi Party Maharashtra Ajit Phatake Patil Ajit Phatake Patil Mukund Kirdat Aam Aadmi Party - Punjab
19/06/2025
🧹 પરિવર્તન માટે મત આપો – વિસાવદર બોલે છે "ઇટાલિયા જ જોઈે!"
શિક્ષણ ✏️ | આરોગ્ય 🏥 | સ્થાનિક વિકાસ 🏘️
આ બધું જોવાય છે તો EVMમાં ઝાડૂનાં બટન પર થપ્પો મારવો જ પડશે! ✅
ગોપાલ ઇટાલિયા — તડફદાર યુવા નેતા, ખરો પબ્લિક વૉઈસ!
ખેડૂત, યુવાઓ અને સામાન્ય જનતા માટે હજુ પણ આશાની કિરણ!
આ માત્ર પેટાચૂંટણી નથી –
આ છે ભ્રષ્ટાચાર અને દમનકારી તંત્ર વિરુદ્ધનું યુદ્ધ!
ઘરેથી બહાર નીકળો, મત આપો અને વિસાવદરથી AAP ને વિજયી બનાવો! Gopal Italia Payal Sakariya Aam Aadmi Party Gujarat
#લડશું_જીતશું
#ઝાડૂનોબટનદબાવો
25/05/2025
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी आत्महत्येमुळे पुन्हा एकदा हुंडाबळीच्या क्रूर वास्तवाची जाणीव झाली आहे!
आम आदमी पार्टी – पुणे शहर यांच्या वतीने उंड्री, पिसोळी, येवलेवाडी, कोंढवा या भागात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पुढील मागण्या करण्यात आल्या:
हुंडाबळी, महिला अत्याचार यासारख्या कुप्रथांवर तत्काळ आणि कठोर कायदे लागू करावेत.
अशा घटनांमध्ये दोषींना त्वरित शिक्षा आणि कठोर कारवाई व्हावी.
महिला आयोग आणि ग्रामपंचायतींनी अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे मागणी –
हुंडाबळीसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शासनाने सक्त आणि प्रभावी पावले उचलावीत!
#आमआदमीपार्टीपुणे
06/04/2025
रामराज्य येऊ दे...
रामराज्य म्हणजे न्याय, समानता आणि जनतेचा सन्मान
आज मात्र...
जातीनं माणूस मोजला जातो,
धर्माच्या नावाने द्वेष पेरला जातो,
आणि लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही चालते!
राम नवमीच्या दिवशी
ही खोटी "राजकीय पूजा" नव्हे,
तर खरी लोकसेवा सुरू होवो.
रामराज्यात राजा लोकांचा सेवक असतो,
आजचा "राजा" लोकांच्या छाताडावर बसलाय!
रामराज्य हवंय – भेदभावाचं नव्हे, बंधुत्वाचं!
हुकूमशहा नव्हे, जनतेचा प्रतिनिधी हवा!
#रामराज्य_येऊ_दे
04/04/2025
पैसा झाला मोठा❗
जीव झाला छोटा ❗
31/03/2025
✨ रमजान ईद मुबारक ✨
अल्लाह तआला आपल्या सर्वांची इबादत आणि दुआ कबूल करो, आपल्याला उत्तम आरोग्य, अपार आनंद आणि भरभराट देओ. ✨🌙 रमजानच्या पवित्र महिन्यात मिळालेल्या नेकीची बरकत आपल्या आयुष्यात सदैव राहो.
#येवलेवाडी
30/03/2025
गुढी उभारूया, नवी उमेद जागवूया,
स्नेह, सौख्य आणि समृद्धीने गुढीपाडवा साजरा करूया !
#गुढीपाडवा #गुढीपाडवा२०२५ #महाराष्ट्रधर्म #हिंदूसंस्कृती #नवसंवत्सर #जयमहाराष्ट्र
29/03/2025
"स्वराज्यासाठी झुंज देणाऱ्या पराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम! ⚔️🔥
जिन्होंने औरंगजेबाच्या अत्याचारांना शरण न जाता, हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं, अशा रणशूर राजा संभाजी महाराजांचे स्मरण सदैव अभिमानाने करूया!
हर हर महादेव! जय जिजाऊ! जय शंभूराजे!"
#धर्मवीरसंभाजीराजे #छत्रपतीसंभाजीराजे #स्वराज्यरक्षक #शंभूराजे #मराठायुद्धवीर #हरहरमहादेव
17/03/2025
"सर्वधर्म समभाव, समान न्याय आणि स्वराज्याचा आदर्श!"
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक पराक्रमी योद्धे नव्हे, तर लोककल्याणकारी आणि दूरदृष्टी असलेले राजे होते. त्यांनी जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन एकसंध स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या दरबारात हिंदू, मुस्लिम, महार, मराठा सर्वांना समान संधी होती. महाराजांनी शत्रूचाही सन्मान राखला आणि सामान्य जनतेच्या हितासाठी न्यायनिष्ठ राजकारण घडवले.
पण आज, महाराष्ट्र आणि देशभरात जातीयवाद, धर्मवाद आणि द्वेषाचे राजकारण फोफावत आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना कलंक लावणारे आहे.
आता वेळ आली आहे शिवरायांच्या शिकवणीचा पुनरुच्चार करण्याची!
⚔️ जय भवानी | जय शिवाजी!
#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #रयतेचराजा #स्वराज्यसंस्था #मराठा #हिंदवीस्वराज्य #शिवराज्याभिषेक