विक्रांत वर्षा विलास तापकीर

विक्रांत वर्षा विलास तापकीर

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from विक्रांत वर्षा विलास तापकीर, Social service, Pune.

27/02/2026

📚 मराठी भाषा गौरव दिन 💐
मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे.
ज्ञान, साहित्य आणि विचारांची समृद्ध परंपरा लाभलेल्या आपल्या मायमराठीचा अभिमान बाळगूया.
मराठी भाषेचा सन्मान, संवर्धन आणि प्रचार करण्याचा संकल्प करूया.

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#मराठी #आपलीभाषाआपलास्वभिमान

27/02/2026

🚩॥ पांडुरंग हरी ॥🚩

भगवान श्री विठ्ठलांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना.
आंमलकी एकादशीचा हा पवित्र दिवस भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा आहे.

विठुरायांच्या चरणी नम्र प्रार्थना…

आंमलकी एकादशीच्या सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा…!!!



26/02/2026

स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवत राष्ट्रभक्तीचा विचार जनमानसात रुजवणारे महान क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रनायक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे.

त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी नमन! 💐

16/12/2022

#विजय_दिवस

९३,००० पाकिस्तानी सैनिकांना शरण
आणणारा भारताचा विजय दिवस...

Vikrant Tapkir Vikrant Tapkir II Vikrant Tapkir III

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
411043