For happiness.
Nana Walke Social Foundation
आपणास काही मदत लागल्यास मला कधी ही संपर्क करा
छत्रपती शिवाजी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. सिद्धार्थ दादा शिरोळे यांची आज सदिच्छा भेट घेतली.
संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. ज्ञानयोगी, सामाजिक समतेचे महानायक, प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..
माझ्या मित्राचा आजचा हा यशस्वी टप्पा पाहून खूप आनंद झाला ❤️
मेहनतीने उभं केलेलं काम नेहमीच मोठं होतं 💯
संजय राठोड ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🚩
🚀
आज औंधमध्ये मुसळधार पाऊस, वाऱ्यामुळे झाडे पडली आणि रस्ते पाण्याने भरले… अशा परिस्थितीत प्रभाग ८-९ मधील भागाची तत्काळ पाहणी करून त्वरित उपाययोजना सुरू करण्यात आल्या. जनतेची सुरक्षितता आणि सुविधा हीच आमची जबाबदारी.
या वेळी सहायक आयुक्त विजय नाईकल साहेब उपस्तित होते.
औंध मधील सर्व SRA बिल्डिंग च्या अधिकाऱ्याचा नाव आणि संपर्काचे फलक लावण्याची मागणी मोहोल्ला कमिटी च्या मीटिंग दरम्यान केली.
विराट हिंदू समेलन औंध
या कार्यक्रमाला उपस्थिती दिली.
अक्कलकोट निवासी, असंख्य भाविकांचे
श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त औंध-बाणेर मधील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग आला.
या पवित्र प्रसंगी स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. तसेच उपस्थित सर्व स्वामी भक्तांना प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्वामी समर्थांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना.
#प्रकट_दिन
औंध मधे गुंड गिरी खपवून घेतली जाणार नाही❗️
औंध मध्ये काही गुंडांकडून दुकाने फोडण्यात आले व दुकानदारा वर कोयत्याने वार करण्यात आले
#गुंडगिरी
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Aundh
Pune
411007
