vba youth pune

vba youth pune

Share

Official page of VBA Youth Pune political Party - वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

15/10/2025

Tribute to Missile man Dr apj abdul kalam 💐

14/10/2025

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! 💙✨
𝗞𝗘𝗘𝗣 𝗟𝗢𝗩𝗘 𝗔𝗡𝗗 𝗦𝗨𝗣𝗣𝗢𝗥𝗧 💙🖐🏻
𝗨𝗦𝗘 𝗛𝗘𝗔𝗗𝗣𝗛𝗢𝗡𝗘𝗦 𝗙𝗢𝗥 𝗕𝗘𝗧𝗧𝗘𝗥 𝗤𝗨𝗔𝗟𝗜𝗧𝗬 ❤️🎧

ʟ ɪ ᴋ ᴇ ✅

ᴄ ᴏ ᴍ ᴍ ᴇ ɴ ᴛ 💘

s ʜ ᴀ ʀ ᴇ 📲

-----------------------------

s ʜ ᴀ ʀ ᴇ ♻️
ʀ ᴇ ᴘ ᴏ s ᴛ 🔕
ᴍᴇɴᴛɪᴏɴ ᴜs ɪɴ ʏᴏᴜʀ sᴛᴏʀʏ

>>>>>>>>>>>>>>>>>


2.
3.
4.
5.

#पुणे #मुंबई #रायगड

07/10/2025

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर अध्यक्ष सागरभाऊ आल्हाट यांचा युवा संवाद दौरा..!! 💙🚨👑✍🏻‼️







#पुणे

07/10/2025

मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..!! ✍🏻👑‼️





#पुणे

04/10/2025

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे, शहर. शहराध्यक्ष यांचा युवा संवाद दौरा.

रविवार दिनांक ०५/१०/२०२५ रोजी

💙

01/10/2025

दसरा व विजयादशमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! 🍃




#पुणे

01/10/2025

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! 💙🙇🏻✨☸️😍💯
#पुणे

27/09/2025

शहीद ए आजम सरदार भगत सिंह जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!
#पुणे

26/09/2025

*📢 “Rise, Youth – Awaken! Be the thread of Power and Change!”*

*Today, Pune City needs YOU!*
To preserve the ideology of Phule–Shahu–Ambedkar, to build strong organization, and to fight for the rights of the deprived and marginalized – this is our mission.

*✊ Vanchit Bahujan Yuva Aghadi, Pune City*
👉 Building a new political alternative
👉 Giving youth the opportunity to lead
👉 Fighting firmly against injustice, inequality, and exploitation

*📌 Join us today – Become an Active Office Bearer!*
✅ Let your voice become the voice of the organization
✅ Let your leadership be the weapon of social transformation
✅ The decision you take today will shape tomorrow’s future

*📝 To Join:*
Scan the QR Code above or click the link below:
👉 https://forms.gle/YnhAhS8Fndi83cox5

*📞 Contact:*
Nitin Kamble (Secretary, Vanchit Bahujan Yuva Aghadi Pune City)
9168662022
Kiran Saindane (Secretary, Vanchit Bahujan Yuva Aghadi Pune City)
9552314232
Vipul Sonawane (Secretary, Vanchit Bahujan Yuva Aghadi Pune City)
9112834235

*🌟 Come, let’s unite – and create a new history of transformation!*

26/09/2025

*📢 “उठ युवक जागा हो – सत्ता परिवर्तनाचा धागा हो!”*

*पुणे शहराला आज तुमची गरज आहे!*
फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारधारेचं जतन, संघटनाची उभारणी आणि वंचित–बहुजनांच्या हक्कांचा लढा हेच आमचं ध्येय आहे.

*✊ वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर*
👉 नवा राजकीय पर्याय उभा करत आहे
👉 युवकांना नेतृत्वाची संधी देत आहे
👉 अन्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध ठाम लढत आहे.

*📌 आजच सहभागी व्हा – सक्रीय पदाधिकारी बना!*
✅ तुमचा आवाज संघटनेचा आवाज बना
✅ तुमचे नेतृत्व समाज परिवर्तनाचे शस्त्र बना
✅ आज घेतलेला निर्णय उद्याचे भविष्य घडवेल

*📝 सहभागी होण्यासाठी :*
वरील QR Code Scan करा किंवा खालील लिंक वर क्लिक करा
👉https://forms.gle/YnhAhS8Fndi83cox5

*📞 संपर्क:*

नितीन कांबळे (सचिव, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर)
9168662022
किरण सैंदाणे (सचिव, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर)
9552314232
विपुल सोनवणे (सचिव, वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर)
9112834235

*🌟 चला, एकत्र येऊया – परिवर्तनाचा नवा इतिहास घडवूया!*

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Pune
Pune