12/12/2025
इंद्राई गड: महाराष्ट्राचा ‘गुप्त’ किल्ला! 🤫 आजही लपले आहेत ५ मोठे रहस्य | Indrai Nashik.
इंद्राई गड: महाराष्ट्राचा ‘गुप्त’ किल्ला! 🤫 आजही लपले आहेत ५ मोठे रहस्य | Indrai Nashik.
जय शिवराय! मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील एक सुंदर आणि ऐतिहास.....
16/10/2025
दुर्गसेवकांची कहाणी: हडसर किल्ल्याचं जतन कसं होतंय? 🙏 Hadsar Fort | Durgsevak
सह्याद्रीच्या कुशीतील हा अद्भुत किल्ला.. पण या किल्ल्याला कोणी जपलं?हडसर किल्ला (Hadsar Fort) हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर ....
11/10/2025
शिलेदारांच्या थरारक घटनेमागील सत्य ???🔥Hadsar
दुर्गसेवकांची कहाणी: हडसर किल्ल्याचं जतन कसं होतंय? 🙏 Hadsar Fort | Durgsevak
सह्याद्रीच्या कुशीतील हा अद्भुत किल्ला.. पण या किल्ल्याला कोणी जपलं?हडसर किल्ला (Hadsar Fort) हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर ....
24/09/2025
_संकटकाळी धीर सोडू नका,_
_शांतपणे निर्णय घ्या.._
_पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही,_
_महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले..._
*शिवराय असे शक्तिदाता 💪*
24/09/2025
शिवरायांचं एक वाक्य आहे
*" स्वराज्यात कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही "*
अर्थात काल तुम्ही काहीतरी उत्तम केलं चांगलं केलं म्हणून उद्या तुम्हाला गैरकृत्य करण्याची एकही मुभा मिळणार नाही. हा नियम सर्वाना लागू असे. मग चूक ती चूक तो महाराजांचा जवळचा असो की, दूरचा सर्वाना नियम एकच 💯 महाराज असे निःपक्षपाती आणि ' बोले तैसा चाले ' तत्व जोपासणारे असल्याने महाराजांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकालाच या गोष्टींची कल्पना यायची अन न सांगता ते धकातही रहायचे वरून स्वराज्यात रोजच सद्बुद्धी ठेऊन वर्तन करून जगावे हे त्यांचा आचरणातच रुजले होते 🙏🚩
- आपल्या आयुष्यात पण आपण अनेक चांगले संकल्प करण्याचे ठरवतो चार दिवस करतो पुन्हा त्यासाठीचे काम किंवा सवयी सोडून देतो. खरंतर आपण त्या नित्यनियमाने पालन करून त्या गोष्टींना आपल्या आयुष्याचा कायमचा भाग बनवायला हवे. वर ज्याप्रमाणे मावळ्यांना सवय झाली होती की, छत्रपतींना कसा मावळा आणि त्याचे आचरण अपेक्षित आहे ते करताना त्यांना त्या सद्बुद्धीने वागण्याची सवयच होऊन गेली. त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यात गोष्टी अशाच असतात आपण ज्या सवयी लावतो त्या जोपासण्यासाठी प्रयत्न करतो. त्या आयुष्याचा एक भाग बनून जाण्यापर्यंत आपण त्यावर काम करायला हवे 💯
-- आदेश ✒️
05/11/2024
ह्या गडाचा उपयोग शिवकाळात राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला जायचा | Mangalgad |
ह्या गडाचा उपयोग शिवकाळात राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला जायचा | Mangalgad |
सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्य....
22/07/2024
https://youtu.be/_GDQiHZxNqs
प्रत्येक हिंदूने आयुष्यात एकदा तरी ह्या ठिकाणी गेलंच पाहिजे : Shree Baba Amarnath Yatra 2024 Baltal
प्रत्येक हिंदूने आयुष्यात एकदा तरी ह्या ठिकाणी गेलंच पाहिजे : Shree Baba Amarnath Yatra 2024प्रत्येक हिंदूने आयुष्यात एकदा तरी ह्य.....
18/05/2024
हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं एक अदभूत शिव मंदिर बघितले का .??? Palasnath Mandir
हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं एक अदभूत शिव मंदिर बघितले का .??? Palasnath Mandir
Palasnath Temple : पुणे परिसर दर्शन : पळसदेव वाजवळील पळसनाथ मंदिरउन्हाळा आला की पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या पळसदेव गावाजवळ इ....