विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनेल

विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनेल

Share

Official account of विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्र प्रदेश for Savitribai Phule Pune University Senat

15/10/2021

“विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”🚩🚩

“विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!”🚩

02/10/2021

देश के प्रति निष्ठा सभी निष्ठाओं से पहले आती है और यह पूर्ण निष्ठा है क्योंकि इसमें कोई प्रतीक्षा नहीं कर सकता कि बदले में उसे क्या मिलता है।– लालबहादुर शास्त्री जयंती की शुभकामनाएं

#लालबहादुरशास्त्रीजयंती #जयंती #२ऑक्टोबर

15/08/2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर विभाग

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
🚩🚩🚩🚩🚩🚩

"नवीन शैक्षणिक धोरण" ऑनलाईन चर्चासत्र बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता होणार आहे. ह्या चर्चासत्राचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य अनिरूध्द देशपांडे (अध्यक्ष, शैक्षणिक विकास व प्रशासन केंद्र {CEDA} व माजी कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद {NAAC}), श्री. विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष, मानव विकास {HRD} संसदीय समिती व अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संपर्क परिषद {ICCR}) आणि श्री.नितीन करमळकर (प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://bit.ly/3kwPcI8

तांत्रिक माहितीसाठी टेलिग्रामवरील ग्रुपवर सहभागी व्हावे.
https://t.me/joinchat/RnBTGBHoaWnYjaanLW5siw

फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/विद्यापीठ-विकास-मंच-शिवाजी-विद्यापीठ-कोल्हापूर-101965711615388/

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ९९६०६४८४१३ / ८४२१६०५५९० / ९५७९८०५०५४ / ७०६६१४३२१५ / ९७६७३१६२५७ / ९५५२०६५४७७

आपला,

चर्चासत्र संयोजक - प्रा. राहुल माने

विद्यापीठ विकास मंच निमंत्रक - श्री. पंकज मेहता (अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता

27/07/2020

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

"अंतिम सत्र मूल्यांकन : पर्याय व आवश्यकता" ऑनलाईन चर्चासत्र रविवार, दि. ०२ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता होणार आहे. ह्या चर्चासत्राचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) उपाध्यक्ष श्री. भूषण पटवर्धन उपस्थित राहणार आहेत.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://bit.ly/30PBOpH

तांत्रिक माहितीसाठी टेलिग्रामवरील ग्रुपवर सहभागी व्हावे.
https://t.me/joinchat/RnBTGBft0QQ0oE83NT0WOg

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क : ७२४८९८१७२९ / ९६६५४७६७७४

आपले,

चर्चासत्र संयोजक - श्री. अमित कुलकर्णी (व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

विद्यापीठ विकास मंच निमंत्रक - श्री. पंकज मेहता (अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

रविवार, दि. ०२ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता

05/05/2020

ABVP & VidyarthiMitra.org

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यार्थी मित्र आयोजित

#ऑनलाईन MHT-CET, JEE, NEET मोफत सराव #परीक्षा

*FREE MOCK EXAMS*

*परीक्षेची मुख्य वैशिष्टे :*

• IIT, NIT तज्ज्ञ शिक्षक व डॉक्टरर्सकडून पेपर सेट व मार्गदर्शन.
• मुख्य परीक्षेप्रमाणे मार्किंग स्कीम व प्रश्नांचे प्रकार त्यामुळे Mock Exam (सराव परीक्षा) मार्क्स वाढविण्यासाठी प्रयत्न करता येईल व अधिक चांगले कॉलेज मिळवता येईल. उदा. COEP, Pune, VJTI.
• Mock exam (सराव परीक्षा) देणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थाचा अभ्यास किती व कसा झाला हे पाहण्यासाठी हि परीक्षा गरजेची.
• इंजिनीरिंग, मेडिकल व DTE च्या इतर सर्व कोर्सेस चा मागील वर्षाचा cut-off एका क्लिक वर उपलब्ध.
• State wise, District wise Rank.
• इंजिनीरिंग, मेडिकल व DTE च्या इतर सर्व कोर्सेसच्या अॅडमिशनसाठी WhatsApp द्वारे व थेट, सर्व प्रकारचे संपूर्ण मार्गदर्शन (College सुरू होई पर्यंत). यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी Mock Exams (सराव परीक्षा) परीक्षेचा लाभ घ्यावा.

Registration : *3 मे ते 11 मे 2020* On
http://www.vidyarthimitra.org/abvpmockexam

HELP LINE : [email protected]

04/05/2020

विकासार्थ विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विभाग

#अमृतसरिता" - A Holistic Study of Rivers*

*पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) स्पर्धा*
नमस्कार,
आपला विद्यापीठ विभाग हा सह्याद्रीचा डोंगर, दऱ्या, नद्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे. कृष्णा, कोयना व पंचगंगा या आपल्या जीवनदायिनी नद्या आहेत. या नद्यांच्या सानिध्यात शेती व औद्योगिक विकास यांमुळे आपली संस्कृती व जीवनपद्धती विकसित झालेली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी निसर्गाचा रुद्रावतार महापुराच्या निमित्ताने आपण अनुभवलाच आहे. या महापुरामुळे शेकडो गावे, हजारो परिवार बेघर तर झालेच पण लाखो माणसांचा संपर्क देखील तुटला गेला. या महापुरामुळे अर्थव्यवस्था व जीवनपद्धतीवर भयावह परिणाम झालेला दिसून आला.
येणाऱ्या काळामध्ये अशा संकटांचा सामना करण्यासाठी विकासार्थ विद्यार्थीच्या माध्यमातून आपात्कालीन परिस्थिती व खबरदारीसाठी विविध टप्प्यात कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांवर विविध स्वरूपाचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT), नदी सर्वेक्षण, स्थानिक प्रशासन, संस्था, प्राधिकरणे, शासन, संघटना, व व्यक्ती इ. यांच्या माध्यमातून नदीचे संवर्धन यासारखे उपक्रम येणाऱ्या काळात राबविण्यात येणार आहेत.
तरी याचा पहिला टप्पा म्हणजे कृष्णा, कोयना व पंचगंगा या नद्यांवर विभाग स्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) स्पर्धा घेण्यात येत आहे.

*पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) साठीचे मुद्दे* -
- नदीचे उगमस्थान, पात्र, लांबी, प्रवाह, उपनद्या व त्यांची उगमस्थाने इ. भौगोलिक माहिती
- नदी काठावरील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, पर्यटन स्थळे
- नदी काठावरील गावांची नावे
- गावांतील उद्योग-व्यवसाय, शेती व पिके इ. आर्थिक माहिती
- नदी परिसरातील गावांची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती
- महापूर व त्याची कारणे, महापुराची परिस्थिती व परिणाम
- पूरग्रस्त परिस्थितीमध्ये जाणवलेल्या अडचणी व त्यावर उपलब्ध मदत
- आगामी काळात पूर परिस्थिती उद्भवू नये, यासाठी घेण्यात येणारी खबरदारी व उपाययोजना

*नियमावली* -
- स्पर्धक तीनही नद्यांवर किंवा कुठल्याही एका नदीवर प्रेझेंटेशन करू शकतो.स्पर्धकाने प्रत्येक नदीचे प्रेझेंटेशन वेगवेगळे पाठवावे.
- स्पर्धकाला सहभागी होण्यासाठी वयोमर्यादेचे बंधन नाही.
- स्पर्धक प्रेझेंटेशनमध्ये व्हिडीओ, फोटो, ग्राफिक्सचा व अन्य वापर करू शकतो.
-स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
*https://bit.ly/3aR85jC*
- स्पर्धेमध्ये सहभाग नोंदणी आवश्यक असेल.
- प्रेझेंटेशन हे *२५ mb* पेक्षा कमी स्वरूपाचे असावे.
- प्रेझेंटेशन हे *PDF ई स्वरूपात* खालील ईमेलवर पाठवावे.
- आयोजकांचा निर्णय अंतिम राहिल.
- आपले प्रेझेंटेशन हे 10 मे पर्यंत पाठवावे.

*टिप* :- खालील *लिंक वरून आपण मोबाईल वर देखील PPT* PDF तयार करू शकता.
1) https://play.google.com/store/apps/details?id=cn.wps.moffice_eng
2) https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.inputmethod.latin

*बक्षीस* -
विभागश: व जिल्हाश: प्रथम, द्वितीय, तृतीय असे प्रत्येक नदीच्या प्रेझेंटेशनसाठी बक्षीस दिले जाईल.

*ईमेल*- [email protected]

*संपर्क* : *कोल्हापूर* - ऋषिकेश : ९५६१०४३५५९ / मुकुंद : ९५७९५११८४१

*सांगली* - पुष्पक :९३२५०२२११६

*सातारा* - सुरज : ९३५९७३७५५०/ आकाश : ९५५२४९८६५६

*तांत्रिक अडचणी व अधिक माहितीसाठी*-

प्रा. हर्षवर्धन पंडित : ९८६०८३९११७ /
प्रा. सरिता बलशेटवार : ९८८१६९७९५६ /
ऋषिकेश : ७७१९८१११७४

आपला,

*प्रा. निर्भय विसपुते*
विभाग प्रमुख, कोल्हापूर विभाग

Photos from विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनेल's post 19/09/2018

राष्ट्रभक्त युवकांकडूनच भारत 2020 ला जागतिक महासत्ता बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

#अभाविप आयोजित 1111 फूट #तिरंगापदयात्रा उदघाटन वक्तव्य"
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून 1111 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती,यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि,राष्ट्रभक्त युवकाकडूनच भारत 2020 ला जागतिक महासत्ता बनेल व अभाविप राष्ट्रभक्त युवक घडवण्याचे काम करत आहे.हि तिरंगा पदयात्रा सीमेवर लढणाऱ्या जवानांना मानवंदना देण्यासाठी आहे,विरोधी देशांना त्यांची औकात दाखवण्यासाठी आहे.भारताला विश्वगुरु बनवण्याची जबाबदारी युवकावर आहे,सर्व समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची व सर्व समाजाला एकत्र करण्याची ताकद तिरंग्यामध्ये म्हणून अभाविप कडून हि तिरंगा काढण्याची सुरुवात केली,राष्ट्र विजयाची हि संकल्पना या राष्ट्रध्वजाखाली एकत्र येऊन बनवूया असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
या वेळी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान म्हणाले कि,विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी या तिरंगापदयात्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम केले आहे.
यावेळी प्रास्तविक करताना प्रदेशमंत्री अभिजित पाटील म्हणाले कि,सर्व समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी शहिदांना मानवंदना देण्यासाठी व एशियन खेळात विजयी खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ हि तिरंगा पदयात्रा काढण्यात येत आहे. आपले मुख्यमंत्री आजपर्यंत संघर्षाला समोर गेले आहेत परंतु आज या तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सन्मानाला समोर जात आहेत.
या वेळी स्वातंत्र्यसेनानी पन्नालालजी गंगवाल यांचा हि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रांत संघचालक मा.श्री.मधुकरजी जाधव याप्रसंगी व्यासपीठावर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दिनेशजी वकील तसेच महानगर अध्यक्षा प्रा.योगिता पाटील,महानगरमंत्री शिवा देखने व कार्यक्रम प्रमुख उमाकांत पांचाळ यांची उपस्थिती होती.
या तिरंगा पदयात्रेसाठी सुमारे 3735 विद्यार्थी विविध महाविद्यालयातून उपस्थित होते.
या पदयात्रेत प्रामुख्याने संभाजीनगर शहरातील सर्व महाविद्यालय,वसतिगृह व विद्यापीठ क्षेत्रातून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तसेच शहरातील या तिरंगा पदयात्रेसाठी देशभक्त नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
या तिरंगा पदयात्रेचा समारोप क्रांतीचौकातील स्वातंत्रसेनानी स्मारकामध्ये राष्ट्रगीताने करण्यात आला.

15/12/2017

पूर्व कार्यकर्ता श्री.राजेश पांडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यपाल द्वारा नियुक्त व्यवस्थापन परिषदेवर निवड ..
अभिनंदन राजेशजी ...!!!

02/12/2017

आपल्या परिचय/सम्पर्कातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद #नोंदणीकृत_पदवीधरांना विद्यापीठ विकास मंचाच्या उमेदवारांना मत देण्याचे आव्हान करावे

27/11/2017

सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा💐💐
सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठ
अधिसभा(सिनेट) निवडणूक 2017
विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनेल
#खुला_गट (3/5)
#राखीव_गट(5/5)
एकूण 10 पैकी 8 विजयी
✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼

27/11/2017

दणदणीत #विजय सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा💐💐
✌✌एकूण ैकी_8_विजयी✌✌
सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठ
अधिसभा(सिनेट) निवडणूक 2017
विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनेल
कोटा- 3477
#खुला गट (3/5)विजयी
ढोरे(पुणे) 4000+
वाघ(नाशिक)
फडणवीस(पुणे)
#राखीव (5/5)
तिकोटे(SC)
शिनलकर (OBC)
सोनवणे (NT)
पाडवी (ST)
बागेश्री मंठाळकर(महिला)
✌🏼✌🏼✌🏼✌🏼✌🏼

27/11/2017

#मॅनेजमेंट_मध्ये
विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनेलचे
१) श्री सोमनाथ पाटील विजयी
(DY पाटील एज्युकेशन)

2) श्यामकांत देशमुख सर विजयी
(प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे)

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Bajirao Road
Pune
411030