बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ

बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ

Share

बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ

Photos from बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ 's post 21/08/2024

आज दि 21/08/2024/ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारत बंद मधे सहभागी

11/08/2024

बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ

हजारोंच्या संख्येने सामिल व्हा
संपर्क
9767499292 ,9021177304, 860557705 9850094727, 9834774716, 9860261535

Photos from बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ 's post 05/08/2024

बौध्द न्याय हक्क संरक्षण संघ
च्या वतीने
मा जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना खालील विषयावर निवेदन देण्यात आले!
विषय :- लातूर मधे खोपे या विद्यार्थ्यांच्या दोषींवर कडक कारवाई करणेबाबत
२) नागपूर येथील दिक्षाभुमी मधे असणाऱी समिती बरखास्त करून त्याचा कार्यभार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्याकडे सुपूर्द करणे
याप्रसंगी अध्यक्ष. संतोषभाऊ सापळे , अश्विनी ताई कांबळे ,
सुनील भाऊ धेंडे, किशोरजी रिकिबे , आकाश कासले , आणि
अमर सावंत , इत्यादी कार्यकर्ते होते

01/08/2024

बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ

🇪🇺नमो बुद्धाय जयभीम जय राजा अशोक🇪🇺
बौद्ध समाजावर होणारे अन्याय अत्याचार, बौद्धांची अस्मिता असलेली प्रतीके, धार्मिक स्थळे, यावर झालेली अतिक्रमणे ,कला , साहित्य, अधिकारी वर्ग व सर्वच क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी घेऊन येत आहोत हक्काचे माध्यम
बौद्ध न्याय हक्क संरक्षण संघ

✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻💙

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Ramabai Ambedkar Road , Tadiwala Road
Pune
411001