16/02/2021
मनसे राजगुरुनगर शहर
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनसे राजगुरुनगर शहर, Political Party, Pune, Pune.
16/02/2021
12/07/2020
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन के पी न्युज चॅनेल ने *कोरोना योद्धा* म्हणून पुरस्कार जाहीर केले आहेत ... धन्यवाद के पी न्युज ...🙏🏻
13/06/2020
साहेब ... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
14/04/2020
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.!
24/03/2020
राज साहेबांनी बाबत केलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्दे ...
02/03/2020
आज दिनांक २/३/२०२० रोजी
पुणे जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ थिगळे यांचा मार्गदर्शना खाली .. MSEB सहायक कारेकारी अभियंता श्री . कडू साहेब यांना बिलिंग बाबत व तक्रारी बाबत निवेदन देण्यात आले .. त्या प्रसंगी
श्री सोपान डुंबरे ( तालुका उपाध्यक्ष)
सुजित थिगळे ( तालुका उपाध्यक्ष )
सुनील साळवे (शहर अध्यक्ष )
आदित्य शिर्के ( शहर उपाध्यक्ष )
वसीम पटेल , भुजबळ , इतर पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते ...
27/02/2020
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी "
" जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी "
#मराठी_राजभाषा दिनाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ... 💐💐💐
23/02/2020
राजगुरूनगर नगरपरिषद वॉर्ड क्र : ४ मनसे चे अधिकृत उमेदवार सुजित सुनील थिगळे
20/12/2019
पुणे : शनिवार, २१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वा. मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद ... 😀🙏🏼
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
Pune
410505
