03/10/2019
बापूच आमदार ...... @ खडकवासला मतदार संघ
Yuva Sena Khadakwasla Vidhan Sabha Matadar Sangh- Sharing our work, views and may be a few selfies
Admin:-Saurabh Navnath Dhebe
03/10/2019
बापूच आमदार ...... @ खडकवासला मतदार संघ
#आमदार_रमेश_बापू_कोंडे ✌🏻
#शिवसेना #युवासेना #पुणे_जिल्हा #सौरभ_ढेबे
25/11/2018
15/06/2018
मा. युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना खडकवासला विधानसभा मतदारसंघा तर्फे 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थीचा #युवकांनो_घडवा_व्यक्तिमत्व हे #स्वामी_विवेकानंद यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळी शिवसेना शहर समन्वय भरत आबा कुंभारकर, दक्षिण नांदेड मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दिपकजी शेडे, उपविभाग प्रमुख महेशभाऊ विटे, प्रभाग संघटक राजभाऊ पायगुडे, शाखा प्रमुख संजयभाऊ पोळ, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन युवासेना अधिकारी संग्रामसिंह गायकवाड, कौस्तुभ पुंरदरे, आकाश दारवटकर, *सौरभ_ढेबे*, धनराज वैराट, किरण मांयगडे, आमोल जरांडे, अनिकेत वाडकर, संदिप नवले, यांनी केले....v @ Khadakwasla, Maharashtra, India
सफल राजा वही होता हे, जिसे पता होता है कि जनता को किस चीज कि जरूरत है..! खासदार आमदारं पेक्षा ही लोकप्रिय डॅशिंग शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबाप्पू कोंडे...
12/01/2018
आज कोथरूडचे मा. आमदार ढाण्या वाघ, शिवसेना पुणे शहरप्रमुख मा.चंद्रकांत मोकाटे साहेब यांची आज भेट घेऊन आशीर्वाद घेतले.