Adv Sahil Shivaji Kedari Office

Directions

Adv Sahil Shivaji Kedari Office Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv Sahil Shivaji Kedari Office, Social service, Pune.

अॅड. साहील शिवाजी केदारी
नगरसेवक पुणे म.न.पा.प्रभाग 18 वानवडी साळुंखे विहार
प्रभाग समिती अध्यक्ष वानवडी क्षेत्रीय कार्यालय

25/10/2026

परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम♨️🔝

Satej (Bunty) D. Patil
#सतेज_यंत्रणा 🔥💯


जनसेवा हीच बांधिलकी, नागरिकांचे समाधान हेच ध्येय !
24/10/2026

जनसेवा हीच बांधिलकी, नागरिकांचे समाधान हेच ध्येय !


नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेत समस्यामुक्त प्रभाग घडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!
23/10/2026

नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेत समस्यामुक्त प्रभाग घडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत!


21/10/2026

ॲड.साहिल शिवाजी केदारी 👑


निसर्गाचे पावित्र्य जपूया, उत्सव आनंदात साजरा करूया! नवरात्रोत्सवाच्या सांगतेला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुर्गामूर्तींचे...
20/10/2026

निसर्गाचे पावित्र्य जपूया, उत्सव आनंदात साजरा करूया!

नवरात्रोत्सवाच्या सांगतेला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुर्गामूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन हौदाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

📍 स्थळ: विसर्जन हौद, TVS शोरूमच्या पाठीमागे, जगतापनगर, वानवडी, पुणे ४११०४०

वानवडी-साळुंखे विहार प्रभागातील सर्व भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती!
आपल्या श्रद्धेचा सन्मान राखत नद्या, तलाव आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. चला, पर्यावरणपूरक विसर्जनातून देवीला निरोप देऊया.

#विसर्जन #पर्यावरणसंवर्धन #नवरात्री

आदिशक्तीच्या जागरणाने उजाळला भक्तीचा सोहळा!🙏✨आदिशक्तीचा जागर... भक्तीचा दिव्य सोहळा.!🌺नवरात्रौत्सवाच्या या पवित्र पर्वाव...
15/10/2026

आदिशक्तीच्या जागरणाने उजाळला भक्तीचा सोहळा!🙏✨

आदिशक्तीचा जागर... भक्तीचा दिव्य सोहळा.!🌺
नवरात्रौत्सवाच्या या पवित्र पर्वावर, शक्तीरूप आई दुर्गेच्या दर्शनाचा आणि भक्तांच्या उत्साहाचा साक्षीदार होता आले.
प्रभाग आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!
कार्यकर्ते आणि जनतेची साथ’ हीच माझी खरी शक्ती. या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन सर्वांशी संवाद साधता आला, याचा आनंद आहे.!

#नवरात्री

04/10/2026

❤️♨️

Sahil Shivaji Kedari 👑


01/10/2026

अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वादांचा भक्कम आधार असणाऱ्या आपल्या घरातील व समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्येष्ठांचे मार्गदर्शन हेच आपल्या प्रगतीची खरी दिशा आहे. त्यांचा आदर करणे, त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

सर्व मातृ व पितृतुल्य व्यक्तींना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


27/09/2026

नागरिकांच्या समाधानातून;
उपक्रमाची खरी पावती.!

श्री गणेश विसर्जन हौद.!

Sahil Shivaji Kedari Prashant Jagtap
Aditya Kakade 𝙎𝙄𝘿𝘿𝙃𝘼𝙍𝙏𝙃.𝙈𝙄𝙏𝙍𝘼.𝙈𝘼𝙉𝘿𝘼𝙇.𝙏𝙍𝙐𝙎𝙏 🇮🇳

#गणेशविसर्जनहौद

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Sahil Shivaji Kedari Office posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category