Sachin S Metkar

Sachin S Metkar

Share

My passion my work

02/11/2025

्री_गजानन
श्री गजानन महाराज आपली कृपादृष्टी सर्व भक्तांवर असु द्यावी हीच सर्‍हदयी प्रार्थना करितो.

।। गणी गण गणांत बोते ।।

21/10/2025

‎ ्री_गजानन
‎ऊर्जा, चैतन्य, उत्साह आणि आशा आकांक्षांनी भरलेल्या दिपावली या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा.

‎श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाश्रम
‎श्री गजानन महाराज वृद्ध सेवा आश्रम
‎संपर्क क्र. ८७९३३२६०१५

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

About ME

आमचा प्रयत्न

श्री गजानन महाराजांच्या कृपेने व सर्व श्री गजानन महाराज भाविकांच्या सहयोगातुन श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाश्रम ही संस्था सुरु केली. अगदी तळातुन काम सुरु करत व माणुसकी जपत दीनदुबळ्यासाठी काम सुरु आहे. श्री गजाननाच्या शुभाशीर्वादाने काही काळांपासुन आपण श्रीभक्तमंडळी समविचाराने एकत्रीत येवून व श्रींचे विचार सोबत घेवुन सामाजीक कार्यात अग्रेसर राहण्याच्या प्रयत्न करीत आहोत.यातून आपण सामाजीक ऋण फेडावे हा उदात्त हेतू आहे. श्री गजानन महाराजांप्रती निस्सीम श्रध्दा ठेवून असल्यामुळे हे सर्व कार्यही लिलया संप्पन होताना दिसतेय हे नक्की.
वृक्षारोपण , वृध्दाश्रमी – अनाथाश्रमी सेवाभाव , गरजूंना अन्नदान अशी कार्ये आजपर्यंत काही अंशी आपोआप घडत आहेत. या अवाहनातून श्री गजानन महाराज चरणी सर्‍हदयी प्रार्थना करितो की, श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाश्रम, पुणे यांनी हाती घेतलेल्या सर्व सेवाकार्यास यश मिळून उत्तरोत्तर वृध्दींगत होत जावे.
सविस्तर माहीतीसाठी :

श्री सचीन मेटकर
श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाश्रम, पुणे

फोन क्र. 8793326015
यांचेशी संपर्क करावा.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune
411028