बहुजन हक्क अभियान, बार्शी
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बहुजन हक्क अभियान, बार्शी, Social service, Barshi Solapur, Pune.
24/12/2024
दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे सर्वे सर्वा सन्मा. पद्मभूषण डॉ. मिलिंद कांबळे सर यांची भेट माझे मार्गदर्शक सन्मा. चंद्रकांत लोंढे सर यांच्या माध्यमातुन झाली, कांबळे कुटुंब हे अनुसूचित जाती जमाती मधिल जास्तीत जास्त तरुण उद्योजक व्हावे म्हणून ते समाजासाठी निस्वार्थ काम करत आहेत. याचा खूप अभिमान वाटला. त्यांना भेटून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, ते लवकरच बार्शीत येणार असा शब्द त्यांनी दिला . त्या बद्दल आभार
"बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका युनिट"
19/12/2024
जो पर्यंत संविधान प्रस्ताविका स्थापन होत नाही तो पर्यंत माघार नाही.......
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Barshi Solapur
Pune
413401
