खरच असावी कोणीतरी, तू मला आवडतोस म्हणणारी

खरच असावी कोणीतरी, तू मला आवडतोस म्हणणारी

Share

♥♥♥ तु असतीस तर .... ♥♥♥
(¯`v´¯)
`•.¸.•´
¸.•´
(¸.•¨)
¸.•¨)
(¸.•´
(¸.•´
(¸.•¨¯`♥♥♥

10/04/2020

Follow for Amazing Quotes & Stuff.

Selfish World Welcome to the official page of "Selfish World" part of “Quirky Media”.

03/06/2018

.swanali

ती रोज मला भेटायची
पाहताच मला थांबायची
गोड गोड हसून
मान घाली घालून जायची
का ती हसत होती
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं
त्याच त्याच घटनांचा
ऊत आला होता
अचानक नजर भिडण्याचा
मोहर आला होता
का ती मुध्दाम भेटायची
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं
तिचा माझा तसा
काही परिचय नव्हता
पण हसण्यावर तिच्या
माझा जीव आला होता
नकळत प्रेमात रमलो
तेव्हा मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं
ावी_कोणीतरी_तू_मला_आवडतोस_म्हणणारी

02/06/2018

.....

20/04/2018

🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾

कितीही कमवा
पण कधी गर्व करू नका...
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात...
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
🔮🐾🔮🐾🔮🐾
! good morning !

10/08/2017

प्रेम कस असत ते मला बघायचंय
भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम
करायचंय..♥ ♥♥
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात
जगायचंय ..♥♥♥
❤P ❤ ®❤ @❤√ ❤! ❤N ❤

Photos 09/04/2017

खूप दिवस झालेत...
पहाटे उठून mobile वर
तिचे msgs वाचले नाहीत..
Love u n miss u PeLu....म्हणत सकाळच्या गारव्यात प्रेमाची उब अनुभवली नाही..
खूप दिवस झालेत..
जेवलास का PeLu ? म्हणून तिने विचारले नाही..
काळजी चे स्वर कधी तिच्या कडून आलेच नाहीत ..
खूप दिवस झालेत..
तिची मस्करी कधी केली नाही..
रागवेल ती म्हणून मनापासून कधी बोललोच नाही ..
खूप दिवस झालेत..
आठवण आली म्हणून Phone कधी केलाच नाही ..
कारण..phone केल्यावर ring वाजेलच ह्याची guarantee नाही..
खूप दिवस झालेत..
"ती माझीच आहे !"
ह्या विश्वासाने माझी पहाट झालीच नाही..
ती लांब जाईल ह्या भीतीने कित्येक रात्री मी झोपलोच नाही..
मी झोपलोेच नाही....!!
खुप प्रेम करतो गं... तुझ्यावर.....

Photos 15/03/2017

रणशिंग फुंकले स्वातंञ्याचे
---तलवार मुठी आवळा---
स्वराज्य रक्षणा उभा
ठाकतो शिवबाचा मावळा..
गुलामीतुनी मुक्त व्हावया
करीती गडकिल्ले कळवळा,
स्वराज्य तोरण चढविण्या
धावतो शिवबाचा मावळा...
रणभुमीवर आग फेकितो
जणु तोफेचा गोळा,
धडकी भरवितो मृत्युलाही
शिवबाचा मावळा..!!
“हर हर महादेव”
रणी गर्जणा रक्त करी
सळसळा, मराठ्यांचा वाघ
शोभतो शिवबाचा मावळा..!!
मराठी मातीत जंन्म घेतला
अभिमान उरी आगळा,
शिवचरणांवर निष्ठा अर्पितो
शिवबाचा मावळा..!!
शिवबाचा मावळा..!!
।।जय जिजाऊ।।
।।जय शिवराय।।

Photos 04/01/2017

facebook वर आपल्या खूपमैत्रिणी
असतात.

पण जी आपल्याला पाहुन online
येते.

ना,

ती आपली खास मैत्रीण
असते.

जी आपल्या वर विश्वास ठेऊन
मोबाईल नंबर देते.

ती आपली खास मैत्रीण
असते.

जी आपल्याला रोज SMS
करते.

आणि जिच्या SMS la आपल्याला

पण छान Reply द्यावसा
वाटतो.

ना,

ती आपली खास मैत्रीण
असते.

जिच्याशी बोलताना आपल्याला
खूप
मजा येते.
पण तिच्या नजरेला नजर देऊन
आपण कधी बोलू शकत
नाही.

ती आपली खास अशी मैत्रीण
असते.

तिची पण अवस्था काही
निराळी
नसते.

कारण,

ती पण आपल्याशी बोलणे टाळत
असते.

ना,

ती आपली खास अशी मैत्रीण
असते.

कधी मित्र मैत्रिणींशी
बोलताना जी
आपली बाजू
घेऊन बोलते.

ना,

ती आपली खास मैत्रीण
असते.

जिच्या प्रेरणेमुळेच आपल्याला
अशी कविता
करावीशी वाटते.

आणि जी आपल्या अशा
कवितांना
नाही.

आवडल्या तरी, छान होती.

अशी एक दाद देते.

ना,

ती आपली खास अशी मैत्रीण
असते........
only pravin

Photos 17/12/2016

विक्रम वाघ
आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवूनरडली....'.आता मी कोणा दुसऱ्याची आहे ', हे सांगूनरडली.....पहीले खूप बोलायची...'नाही जगू शकत मी तुझ्याविना 'आज तेचपुन्हा पुन्हा सांगून रडली.....कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊनरडली....!आज तिचा फोन आला........शब्दाऐवजी हुंदक्याचा आवाज आला ....स्वतःला सावरून ती म्हणाली -" अरे माझे लग्न ठरले".....ती सावरली ,पण तो ढासळला ,आणि मग दोघांच्या असावांपुढेपावसाचा वर्षावकमी वाटू लागला .....शब्द सर्व हवेत विरले.ती म्हणाली " माफकरशील ना मला "....तो म्हणाला" माफी कसली मागतेसअपराध्यासारखीकर्तव्यपूर्ती करून आई बाबांचा मानराखालास तू ......".या जन्मी नाही तर पुढच्याजन्मी होशील नक्कीमाझी "...ऐकून ती म्हणाली "आठवणीतआणि हृदयाच्याकोपर्यात असशील नेहमी"..धीर धरून त्याने फोन ठेवला"कुणाला अश्रू दिसू नये म्हणून पावसात जाऊन बसला....
only pravin....

Photos 09/10/2016

सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते
..ते प्रेम आहे
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी
जवळ असल्याचा भास होतो
..ते प्रेम आहे
भांडून सुधा जिचा राग येत नाही
..ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
..ते प्रेम आहे
जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे वाटते
..ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास झाला
तरीही
जिच्यासाठी ख़ुशी मागता
..ते प्रेम आहे
जिला लाख विसरण्याचा प्रयत्न
करा विसरता येत नाही
..ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत
जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते
..ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि
नंतर एकांतात हसू येते
..ते प्रेम आहे
हि पोस्त वाचताना प्रत्येक
ओळीला जिची आठवण आली
..ते प्रेम आहे
(¯`v´¯)
`•.¸.•´ —Pravin.

Photos 16/09/2016
Photos 22/08/2016

👀 बघ ना *pilluuu* तुला पाहून आकाश्यातील ⭐ चांदण्या पण माझ्याकडे 😡रागाने बघतात # आणि 🗣 विचारतात ये आमच्यातील एक 💫चांदणी तुझ्या कडे कशी रे ...!!!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune