B.N.Power Systems

Directions

B.N.Power Systems Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from B.N.Power Systems, Public Service, sr. no 163/1, gurudwara colony, lohegaoan, pune, Pune.

*डोळ्यात झणझणीत अंजन**UPSC चा आज आलेला  रिझल्ट १७५७ पैकी एकट्या बिहारने पुन्हा रचला इतिहास..**११२३ बिहारी बनले IAS अधिका...
07/07/2025

*डोळ्यात झणझणीत अंजन*
*UPSC चा आज आलेला रिझल्ट १७५७ पैकी एकट्या बिहारने पुन्हा रचला इतिहास..*
*११२३ बिहारी बनले IAS अधिकारी..*

*म्हणजे १७५७ पैकी*
*-वजा*
*११२३*
_________________
*०६३४ ईतर*
*आपली पोर केंव्हा* *करणार असा वेडेपणा.?*
*की फक्त महिनाभर दहि हंडी सराव, पंधरा दिवस गणेशोत्सव, दहा दिवस दांडीया नवरात्रोत्सव आणि वर्गणी, दहा दिवस साईबाबांची पालखी, महिनाभर पंढरपुरची वारी, आधीमधी पावसाळी पिकनिक सहा दिवस, हंगामी पावसाळी क्रिकेटचे सामने, मग कब्बडीचे सामने आणि नंतर राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलत बसणार.?*
अथवा आपले राजकीय पूर्व ग्रह ठेऊन अकारण वाद घालत बसणार, आणि पुढार्‍यांची तळी उचलत बसणार
*दिवसभर बाप रानात राबतो, नोकरी करतो, रिक्षावर किक.. 🤌*
*लेक काय करतो, दोन हजाराचे बुट, दोन हजाराची जिंन्स्, पंधराशेचा टि शर्ट, २००/-, २५०/-रुपयांचा पार्क अँव्हिन्युचा सुवासिक सेंन्ट मारून चमकेश गिरी नाक्यावर करणार हिरो सारखा भांग पाडणार, भरपूर बुध्दी आणि हुशार असुन पण कमवायची काही अक्कल नाही ..*
*आता उरलयं काय! तर आज काय वर्धापनदिन, उद्या काय नेत्यांचा न विसरणारा वाढदिवस, त्यांचे बँनर झेन्डे, परवा काय आंदोलनात भाग, तेरवा काय चार आठ दिवस पोलीस कष्टडी, नंतर काय... वर्षे दोन वर्षे कोर्टाची वारी, लय भारी....*
*आला ना राग कारण आम्ही मराठी बहुजनांची लेकरं आहोत💪वाकीन पण मोडणार नाय....*

*अजुनही वेळ गेली नाही रे पोरांनो.....सुधारा भविष्य खुप आहे पुढेतुम्हाला..मनाला टोचेल असेच लिहीले आहे चालेल मला चार शिव्या घाला पण कार्यकर्ते नको तर अधिकारी बना...
🙏🌹🌹🙏

02/07/2025

Led tv repair services
In pune

Public Service

Address

Sr. No 163/1, Gurudwara Colony, Lohegaoan, Pune
Pune
411047

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when B.N.Power Systems posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category