Friends of Team NCP, Pune.

Directions Website

Friends of Team NCP, Pune. We are working for our party only plz help us to reach all people in maharashtra and Our Mission is To Make Pune Best City of World - A Clean and Green Pun

18/09/2025

Celebrating my 11th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

07/09/2017
15/02/2017
15/02/2017

पुन्हा एकदा पुण्यासारखा शैक्षणिक, सांस्कृतिक शहाराचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवावे एवढीच विनंती- शरद पवार

वडगावशेरी - महानगरपालिका २०१७ निवडूक प्रचार सभा
Our City Our Party
पुन्हा एकदा राष्ट्रवादी
#राष्ट्रवादीपुन्हा

15/02/2017
15/02/2017
15/02/2017
20/08/2016

पी.व्ही.सिंधू हिच्या ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन! ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण भारतीय खेळाडू तसेच महिला बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी पहिली भारतीय खेळाडू असे विक्रम तिने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक भरारीत स्वतःच्या नावावर केलेत. सिंधूचे रौप्यपदक आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. साक्षी मलिक आणि सिंधू यांच्या ऑलिम्पिकमधील उज्ज्वल यशामुळे भारतीय स्त्रीशक्तीने जागतिक स्तरावर आपल्या जिद्द, मेहनत आणि अतुलनीय आत्मबळाचे प्रदर्शन केले आहे. क्रीडाजगतातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या भारतातील तरुण मुलींच्या पंखांना यामुळे बळ मिळणार आहे. साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधू यांची पदक भरारी या मुलींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Friends of Team NCP, Pune. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share