Pallavi Atul Chakankar

Pallavi Atul Chakankar

Share

संस्थापक – श्री आदिशक्ती सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठान
गटप्रमुख – तनिष्का ग्रुप, धायरी, पुणे
सदस्य – लायन्स क्लब, पुणे
समाजकार्य | महिला सक्षमीकरण

Photos from Pallavi Atul Chakankar's post 26/03/2026

श्री राम नवमी निमित्त विविध ठिकाणी आरती, दर्शन आणि मिळालेला सन्मान… 🙏
जनतेचं प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हीच माझी खरी ताकद ✨

— Pallavi Chakankar 🚩
जय श्री राम

#जयश्रीराम

Photos from Pallavi Atul Chakankar's post 22/03/2026

🙏 आजच्या दिव्य अनुभवासाठी कृतज्ञ 🙏

सिंहगड रोड, पुणे येथे आयोजित पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान लाभला ✨

पालखी आगमन, पादुका दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेत मनाला अपार शांती व सकारात्मक ऊर्जा मिळाली 🌸

स्वामींच्या कृपेने हा दिवस खरोखरच धन्य झाला 🙌

Photos from Pallavi Atul Chakankar's post 21/03/2026

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन निम्मित काही ठिकाणी भेट . “सेवा, श्रद्धा आणि समर्पण —
हीच स्वामींची शिकवण आणि जीवनाची दिशा.
प्रकट दिनानिमित्त प्रेरणादायी वंदन!”

Photos from Pallavi Atul Chakankar's post 14/03/2026

धायरी येथे काल रेट्रो फिटनेस सेंटर आणि स्वास्थ्य संतुलन मेडिकल योगा यांचा कडून आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन निम्मित उत्सव २०२६ असा सुंदर कार्यक्रमा साठी प्रमुख अतिथी बोलावून सन्मान दिल्या बद्दल खरच खूप धन्यवाद ✌️🙏. तसेच महिला विविध कार्यक्रम आयोजित केले होते .त्यांचा फिटनेस बद्दल मार्गदर्शन दिले आणि खूप काही ..खरच खूप सुंदर कार्यक्रमाचे प्रेरणा देणारे होते .

Photos from Pallavi Atul Chakankar's post 11/03/2026

सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे महिला दिन निम्मित सन्मान दिला बद्दल तसेच अनेक पोलिस महिला यांचा सत्कार करण्याचा मान दिल्या बद्दल सिंहगड रोड पोलिस स्टेशन चे पोलिस अधिकारी आणि इतर महिला पोलिस यांचे मनपूर्वक आभार मानते 🙏

Photos from Pallavi Atul Chakankar's post 11/03/2026

सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे महिला दिन निम्मित सन्मान दिला बद्दल तसेच अनेक पोलिस महिला यांचा सत्कार करायला मान दिला बद्दल सिंहगड रोड येथील पोलिस अधिकारी आणि इतर महिला रणरागिणींचे मान पाडून धन्यवाद 💐

08/03/2026

आजच्या सकाळ पेपर मध्ये पान क्रमाक-१

Photos from Pallavi Atul Chakankar's post 07/03/2026

सकाळ माध्यम समूह आणि तनिष्का व्यासपीठ यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री सन्मानाची आणि स्त्री प्रतिष्ठेची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला तनिष्का गटप्रमुख म्हणून फ्लॅग ऑफ करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रॅलीला झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात केली.

Photos from Pallavi Atul Chakankar's post 04/03/2026

सकाळ तनिष्का व्यासपीठ आणि श्री आदिशक्ती सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित *गार्निअर हेअर कलर या सुप्रसिद्ध ब्रँडसाठी प्रमोशनल ॲक्टिव्हिटी राबविली गेली. त्यामध्ये खूप महिलाचा सहभाग घेतला.

सदर उपक्रम आपल्या शॉप नं ४, चंद्रमा रेसिडेन्सी, आनंदनगर, सनसिटी रोड भागामध्ये राबविला गेला.

सौ. पल्लवी अतुल चाकणकर
तनिष्का गटप्रमुख व संस्थापिका श्री आदिशक्ती सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान, धायरी.

Photos from Pallavi Atul Chakankar's post 21/02/2026

बळीराजा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसाइटी कर्वे रोड येथे २ रा वर्धापन दिन निमित्त भेट 🙏

21/02/2026

बळीराजा मल्टीस्टेट को- सहकारी सोसाइटी..कर्वे रोड शाखा..२ वर्धापन दिना निम्मित भेट.

Photos from Pallavi Atul Chakankar's post 10/02/2026

आज भाजपा महिला मोर्चा, पुणे शहराच्या वतीने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 बाबतच्या प्रबोधनपर व्याख्यानास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कसा उपयुक्त आहे, याची सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती या व्याख्यानातून मिळाली.

या कार्यक्रमामध्ये नगरसेविका, महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, महिला बचत गट, महिला उद्योजिका व विविध संस्थांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, उद्योजकतेसाठी व सामाजिक विकासासाठी केंद्र सरकारच्या योजना कशा लाभदायक ठरणार आहेत, यावर सकारात्मक चर्चा झाली.

अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागरूकता वाढून त्या अधिक सक्षमपणे समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील, हा विश्वास वाटतो.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


100 Feet D P Road
Pune
411004