ULHAS PAWAR

Call Directions Contact the organization

ULHAS PAWAR Official Account of Shri. Ulhas Pawar (Ex-MLC) | Congressman | Member - AICC

माझे अभ्यासु युवा सहकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्री. जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर...
02/08/2026

माझे अभ्यासु युवा सहकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्री. जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना..!

Jitendra Dehade - जितेंद्र देहाडे

02/08/2026

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण सर्वांनी मला भरभरून दिल्या.

सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

उद्या  #धाराशिव येथे असेन..!!!
20/06/2026

उद्या #धाराशिव येथे असेन..!!!

10/05/2026

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो.

संतांच्या विचारांवर चालणारे - समता, भक्ती व नैतिकतेचा मार्ग अनुसरणारे भक्त म्हणजे वारकरी.. अंगावर शाई फेकून भ्याड हल्ला करणारे वारकरी मुळीच नव्हेत...!

महाराष्ट्राला लाभलेल्या थोर परंपरेचा हा अवमान आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती म्हणजेच "ग्रामजयंती" निमित्त विनम्र अभिवादन. देशकार्याला देव कार्याची व देवकार्याला देशक...
30/04/2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती म्हणजेच "ग्रामजयंती" निमित्त विनम्र अभिवादन. देशकार्याला देव कार्याची व देवकार्याला देशकार्याची जोड देणारा अजोड संत असे बाळासाहेब भारदे यांनी केलेले वर्णन होय. या महान संतास विनम्र अभिवादन...!!!

#तुकडोजी #महाराज

डॉ. बाबा आढाव हे एक कृतीशील समाजसुधारक होते, समतेच्या आणि लोकशाही समाजवादाचे ते खंबीर समर्थक होते. प्रेम, करुणा, निरपेक्...
09/12/2025

डॉ. बाबा आढाव हे एक कृतीशील समाजसुधारक होते, समतेच्या आणि लोकशाही समाजवादाचे ते खंबीर समर्थक होते. प्रेम, करुणा, निरपेक्ष सेवा, त्याग आणि समर्पण या सर्व मूल्यांचे दर्शन त्यांच्या जीवनात होत असे.

आज बाबा आढाव नाहीत, याचं मनस्वी दुःख होत आहे.

सामाजिक, राजकीय, कष्टकरी, कामगार, मजूर आणि उपेक्षित वर्गांच्या चळवळींना फार मोठी हानी झाली आहे. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर दोन पावले चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

Address

Pune

Telephone

+919594647799

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ULHAS PAWAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ULHAS PAWAR:

Shortcuts

Share