एखाद्या कामाची पोहोचपावती जेव्हा अशा पद्धतीने मिळते..
आपल्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून, मिशन स्वच्छ प्रभाग २५ च्या अंतर्गत नुकतीच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत स्वच्छता करण्यात आली.
एक सेवेकरी म्हणून केलेल्या सेवेची या शाळेकडूनच हा खास व्हिडिओ बनवून मिळालेली पोहोचोवती माझ्यासह सहकाऱ्यांचा उत्साह वाढीविणारी आहे..
धन्यवाद🙏🏼
Raghvendra Bappu Mankar
लोकाभिमुख समाजकार्याचे ध्येय मनात ठेऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यरत..
नगरसेवक, पुणे मनपा । प्रभाग २५: शनिवार पेठ-म. फुले मंडई
अध्यक्ष, विश्रामबागवाडा प्रभाग समिती
सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर
General Secretary, BJP, Pune City
मा. संपर्क प्रमुख, भाजयुमो, पुणे शहर
मा. शहर अध्यक्ष, भाजयुमो, पुणे शहर
01/06/2026
माझ्या पाठीवरचा आशीर्वादाचा खंबीर हात, माझे आजोबा आदरणीय माधवराव अण्णा मानकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#वाढदिवस #आजोबा
31/05/2026
31/05/2026
न्याय, सुशासन, लोककल्याण आणि धर्मनिष्ठतेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जंयतीनिमित्त विनम्र अभिवादन!
29/05/2026
आपल्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दैनंदिन कामकाजाची माहिती व अपडेट्ससाठी खालील page व Instagram Account ला Follow करा.
https://m.facebook.com/OfficeofBapuMankar/
https://www.instagram.com/officeofbapumankar
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Raghavendra Bappu Mankar 24 Taas Janseva Karyalay, Nimbalkar Talim Chauk, Sadashiv Peth
Pune
411030
