01/08/2025
महाराष्ट्र पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान (PCIT), पुणे या विभागातील घटकांचे राज्यस्तरीय मूल्यांकन बैठक दिनांक २९जुलै २०२५ रोजी पार पडली.
सदर बैठकीमध्ये परिक्षेत्रीय पोलीस उप-अधीक्षक व विभागीय पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या विभागाचे सादरीकरण केले.यावेळी मा. श्री. जी. श्रीधर, पोलीस उप-महानिरीक्षक, पो.द.मा.तं., पुणे.व मा. श्री. आर. राजा, पोलीस अधीक्षक (मुख्यालय), पो.द.मा.तं., पुणे.उपस्थित होते. बैठकीअंती
मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी मार्गदर्शन केले.
त्याची काही क्षणचित्रे...
