Vinayak Ramesh Gaikwad

Vinayak Ramesh Gaikwad

Share

Corporator, PCMC

Vice President - Bharatiya Janata Party, Pimpri Chinchwad City. मा.नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, पिं.चिं.मनपा.

19/04/2026

Greetings to all on Basava
Jayanti!
Remembering one of the greatest spiritual leaders
of India, philosopher and social reformer Bhagwan
Mahatma Basaveshwara, on his Birth Anniversary!

थोर समाजसूधारक, महान सत, भगवान महात्मा बसवश्वर यान
जयंतीदिनी कोटी कोटी नमन.
Maharashtra

19/04/2026

सर्वाना अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!
या शुभदिनी आपल्या सर्वाच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती
नांदो
#अक्षय्यतृतीया तृतीया #महाराष्ट्र

14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी
प्रणाम!
समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मल्यांवर आधारित लोकशाही
व्यवस्थेची पायाभरणी करताना त्यांनी दिलेले संविधान हे केवळ
कायद्याचे पस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाने जगण्याचा
हक्क अधोरेखित करणारा जिवंत दस्तऐवज आहे. अज्ञान. अन्याय
आणि गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या समाजाला मुक्त करून
त्यांनी समतेचा व न्यायाचा नवा मार्ग दाखवला, डॉ. बाबासाहेबांचे
जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे
त्यांच्या विचारांचा वारसा जपत. समताधिष्ठित आणि प्रगत भारत
घडवण्याचा संकल्प आजच्या दिवशी अधिक दढ करूया
आपल्या विचारांनी, कार्याने आणि तत्त्वज्ञानाने युगान्यूगे मार्गदर्शन
करणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन!
#डॉबाबासाहेबआंबेडकर

06/04/2026

🇮🇳✨
४५ वर्षे समर्पणाची, ४५ वर्षे विश्वासाची 💪
भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

04/04/2026

मा. शंकर शेट जगताप साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐

01/04/2026

जय हनुमान 🙏🚩

शक्ती, भक्ती आणि सेवा यांचा आदर्श म्हणजे प्रभू हनुमान.
त्यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा मार्ग अधिक दृढ करण्याचा संकल्प. 💪

हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸

#हनुमानजयंती #जयहनुमान

31/03/2026

शांतता, संयम आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीरांना कोटी कोटी प्रणाम 🙏
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼

26/03/2026

🙏✨
जय श्री राम 🙏
मर्यादा, धर्म आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या प्रभू श्रीरामांना कोटी-कोटी प्रणाम 🚩
#रामनवमीं #जयश्रीराम #धर्म

20/03/2026

ईद मुबारक! 🌙✨
सर्व मुस्लिम बांधवांना आनंद, शांतता आणि समृद्धी लाभो हीच मनःपूर्वक शुभेच्छा. 🤲💫

आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो. 🌸

19/03/2026

✨ गोडवा संस्कृतीचा, एकत्र येण्याचा नववर्षाचा सण… ✨
🌿 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿

नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो 🙏
आपल्या सर्वांच्या प्रेम, साथ आणि आशीर्वादाने पुढील वाटचाल अधिक मजबूत करूया 💪

18/03/2026

🌼🚩 गुढीपाडवा निमित्त हार्दिक आमंत्रण 🚩🌼

आपण सर्व मान्यवर नागरिकांना सस्नेह निमंत्रण 🙏

हिंदू नववर्षाच्या पावन पर्वानिमित्त आयोजित
भव्य शोभायात्रा व विराट हिंदू संमेलन
यामध्ये आपण सहकुटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

📅 दिनांक: १९ मार्च २०२६
🕔 वेळ: सायं. ५:०० वा.
📍 स्थळ: : i love wakad सेल्फी पॉईंट, ॲड.विनायक गायकवाड जनसंपर्क कार्यालय जवळ,वाकड.

आपली उपस्थिती आम्हाला ऊर्जा देणारी आहे 💫
चला, एकत्र येऊन परंपरा, संस्कृती आणि एकतेचा उत्सव साजरा करूया 🚩

🙏 आपले सहकार्य व उपस्थिती अपेक्षित 🙏

HinduEkta

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Bahirat Patil Complex, Wakad
Pune
411057