मा. श्री. शशिकांत पेडवाल, कलाकार यांनी पुणेकर नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन केले आहे.
जबाबदार नागरिक बना — आजच स्व-गणना पूर्ण करा आणि अधिक सक्षम व सुयोजित पुणे घडविण्यात आपला सहभाग नोंदवा!
जना गण ना २०२७ संदर्भातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी
PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
PMC Pune
Official page of Pune Municipal Corporation (PMC) , a Maharashtra State Government Local Body of Pune City.
Follow us and stay updated with latest news, upcoming events, New projects & initiatives Pune Municipal Corporation(PMC) is an award winning organization that aims to provide superior services to Pune citizens through better governance. Since 1950, the Pune Municipal Corporation(PMC) is administrating the city and serving citizens. Pune Municipal Corporation has undertaken various initiative for i
08/05/2026
इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
08/05/2026
पुणे महानगरपालिकेकडील HPV लसीकरण सुविधा उपलब्ध असणाऱ्या आरोग्यसंस्थांची यादी व लसीकरणाची वेळ
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
Ministry of Health and Family Welfare, Government of India
08/05/2026
बाणेरमधील प्रथमेश पार्क परिसरात आंब्याच्या झाडावर चढलेल्या एका व्यक्तीचा उच्चदाब विद्युत वाहिनीशी संपर्क आल्याने तो गंभीर जखमी होऊन झाडावर अडकला होता. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिडी, रश्शी व रेस्क्यू बेल्टच्या साहाय्याने कौशल्यपूर्ण बचावकार्य करत संबंधित व्यक्तीला सुरक्षित खाली उतरविले. त्यानंतर जखमी व्यक्तीस तातडीने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
08/05/2026
भारताची जनगणना २०२७
१ मे ते १५ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या डिजिटल स्वगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी पीएमसी केअर ॲप डाउनलोड करा आणि खालील प्रक्रिया पूर्ण करा.
जना गण ना २०२७ संदर्भातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी
PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
Census India 2027
मा. श्री. राघवेंद्र बापू मानकर, प्रभाग समिती अध्यक्ष, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय यांनी पुणेकर नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन केले आहे.
जबाबदार नागरिक बना — आजच स्व-गणना पूर्ण करा आणि अधिक सक्षम व सुयोजित पुणे घडविण्यात आपला सहभाग नोंदवा!
जना गण ना २०२७ संदर्भातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी
PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
Census India 2027
मा. श्री. सुनिल फुलार, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी पुणेकर नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन केले आहे.
जबाबदार नागरिक बना — आजच स्व-गणना पूर्ण करा आणि अधिक सक्षम व सुयोजित पुणे घडविण्यात आपला सहभाग नोंदवा!
जना गण ना २०२७ संदर्भातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी
PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
Census India 2027
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी पुणेकर नागरिकांना स्व-गणना करण्याचे आवाहन केले आहे.
जबाबदार नागरिक बना — आजच स्व-गणना पूर्ण करा आणि अधिक सक्षम व सुयोजित पुणे घडविण्यात आपला सहभाग नोंदवा!
जना गण ना २०२७ संदर्भातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी
PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
Census India 2027
07/05/2026
पाणी बचत ही केवळ गरज नाही, तर आपली जबाबदारी आहे.
जलसंवर्धनाच्या छोट्या कृतीतून मोठा बदल घडवूया.
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE
Majhi Vasundhara
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
PMC Main Building, Near Mangla Theatre, Shivajinagar
Pune
411005
Opening Hours
| Monday | 9:45am - 6:15pm |
| Tuesday | 9:45am - 6:15pm |
| Wednesday | 9:45am - 6:15pm |
| Thursday | 9:45am - 6:15pm |
| Friday | 9:45am - 6:15pm |