ERO 215 Kasba Peth

ERO 215 Kasba Peth

Share

ERO-215 Kasba Peth
Page created to generate awareness about voting and related topics.

Photos from ERO 215 Kasba Peth's post 17/11/2024

दि.१७.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, स्वीप अंतर्गत दत्तवाडी ,आलोक नागरी सोसायटी कसबा पेठ,तांबट आळी,कसबा पेठ, त्वष्टा कासार मंदिर परिसर कसबा पेठ इ.ठिकाणी मतदार घरोघरी भेटींच्या माध्यमातून मतदारांना मत देण्यासाठी प्रोत्साहीत करणे ,मतदान केंद्र जाणून घेणे , मतदान कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्याचे उपक्रम घेण्यात आले.

Photos from ERO 215 Kasba Peth's post 17/11/2024

दि.१७.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, स्वीप अंतर्गत आर्यभूषण कला केंद्र,गणेश पेठ,पुणे येथे रंग मंच पूजन २०२४ कार्यक्रमामध्ये उपस्थित कलाकार व नागरिक यांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

16/11/2024
Photos from ERO 215 Kasba Peth's post 16/11/2024

दि.१६.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, स्वीप अंतर्गत,एच.व्हि.देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनामार्फत रॅली आयोजित करण्यात आली होती तसेच फणी आळी चौक येथे मतदान जनजागृती बाबत पथनाट्यचे सादरीकरण करण्यात आले.

16/11/2024

दि.१६.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, स्वीप अंतर्गत, स.भू.उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालय व हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदराव लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाकडून आयोजित रॅलीमध्ये शनिपार चौक,अप्पा बळवंत चौक व शनिवारवाडा येथे पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आले व पथनाट्यद्वारे मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

Photos from ERO 215 Kasba Peth's post 16/11/2024

दि.१६.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, स्वीप अंतर्गत, स.भू.उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालय व हुजूरपागा श्रीमती दुर्गाबाई मुकुंदराव लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जेधे महाविद्यालय येथून बाजीराव रोड मार्गे शनिवारवाडा पर्यंत भव्य मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती.सदर रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृतीपर पोस्टर व घोषणा देण्यात आल्या.

15/11/2024

215 कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे दिव्यांग आयकॉन श्री. अमेय मोरेश्वर गयाळ यांचे सर्व दिव्यांगांना मतदानासाठी आवाहन

Photos from ERO 215 Kasba Peth's post 15/11/2024

दि.१५.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत बाटा गल्ली बुधवार पेठ,पुणे, देह विक्री करणाऱ्या महिलां करिता जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमात उपस्थित मतदारांची शपथ घेण्यात आली.

Photos from ERO 215 Kasba Peth's post 15/11/2024

दिनांक १५/११/२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ स्वीप कक्षामार्फत मतदान जनजागृती कायर्क्रम अंतर्गत मतदारांना मतदान करणेबाबतचे आवाहन व वोटर हेल्पलाईन या प्रणालीचा वापर करणेबाबतचे पोस्टर विधानसभा मतदार संघाच्या परिसरातील कमी मतदान झालेल्या विविध केंद्रावर लावण्यात आले.

Photos from ERO 215 Kasba Peth's post 14/11/2024

दि.१४.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत शारदा विद्यालय,सेनादत्त पेठ येथे पालकसभे मध्ये मतदार जनजागृती करून Cvigil App. , KYC App. बाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आणि मतदारांची प्रतिज्ञा घेण्यात आली

Photos from ERO 215 Kasba Peth's post 14/11/2024

दि.१४.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत RCM गुजराथी शाळा,फडके हौद चौक,पुणे येथे विद्यार्थ्याकरिता मतदान जागृतीबाबत रांगोळी स्पर्धा,सायकल रैली,मानवी साखळी इ. कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Photos from ERO 215 Kasba Peth's post 14/11/2024

दि.१४.११.२०२४ रोजी २१५ कसबा पेठ विधानसभा मतदार संघ, व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन मराठी शाळा, शनिवार पेठ,पुणे येथे आयोजित पालक सभे मध्ये मतदार जनजागृती करून Cvigil App. , KYC App. बाबत माहिती देण्यात आली. तसेच मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आणि मतदारांची प्रतिज्ञा घेण्यात आली

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Tahsildar Office Pune City, 931, Shukrawar Peth
Pune
411002

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm