Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad

Share

Public Sector,Community, Government Organisation This group is specially created for Pimpri-Chinchwad members. People can add their friend to this group.

People in this group can post anything about our city Pimpri-Chinchwad. Through this group people can see an overview of the city about news,events,programs,meetings and many more. But this group is open group, so people must not post any bad things,images,video.& must add only those people only who lives in PCMC area. Please add more and more members of PCMC. Make this group large and support peo

Hon'ble CM Devendra Fadnavis: Appeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1 10/05/2017

Hon'ble CM Devendra Fadnavis: Appeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1 - Sign the Petition!
https://www.change.org/p/hon-ble-cm-devendra-fadnavis-appeal-to-make-nigdi-as-starting-point-for-pune-metro-phase-1?recruiter=293781229

Hon'ble CM Devendra Fadnavis: Appeal to make Nigdi as starting point for Pune Metro phase 1 Are the residents of Pimpri-Chinchwad being fooled once again after Smart City project? (**read draft in marathi here  https://goo.gl/HCBlNh  ) Hon. Chief Minister, Maharashtra. Sir, in spite of your consent to start Metro Phase 1 from Nigdi, the PIB has given approval for the metro route starting.....

Photos 05/05/2017

Dear Citizens,
PCMC has requested to please fill the form of Pradhan Mantri Awas Yojna(PMAY) as soon as possible Under Scheme 'Sarvansathi Ghar' Please refer this attachment.

Photos from Pimpri Chinchwad's post 05/05/2017

#72

Refer these file to know more.

23/04/2017

न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महसूल विभागाच्या विभागीय आयुक्तपदी चंद्रकांत दळवी यांची तर पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किरण गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील 60 सनदी अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या असून त्याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचा समावेश आहे. स्वतः वाघमारे यांनीही बदलीच्या वृत्तास दुजोरा दिला.

आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 3 मे 2016 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला होता. वाघमारे यांनी फक्त अकरा महिने 20 दिवस महापालिकेत काम केले. एका वर्षांच्या आतच त्यांची राज्य सरकारने मंत्रालयात समाज कल्याण विभागात सचिव पदावर पदोन्नतीवर बदली केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवे आयुक्त हार्डीकर हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जातात.

दरम्यान, आयुक्त वाघमारे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करण्यास सुरूवातीपासून इच्छुक नसल्याचे म्हटले जात होते. त्यांनी आपल्या अकरा महिने 20 दिवसांच्या काळात एकही ठोस काम केले नाही. वाघमारे यांचे कुंटुंब मुंबईत राहत असल्यामुळे त्यांनीही राज्य सरकारकडे सातत्याने आपल्या बदलीसाठी पाठपुरावा केला होता.

राजीव जाधव यांच्या बदलीनंतर 3 मे 2016 ला दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांकडून निष्क्रियतेची टीका होत होती. महापालिकेच्या निवडणुका त्यांच्या काळात झाल्या. अखेर मुदतीपूर्वी त्यांची समाजकल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाली आहे.

श्रवण हर्डीकर हे 2005 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील अधिकारी हर्डीकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.

श्रावण हर्डीकर यांचे शिक्षण आणि बरेचसे वास्तव्य मुंबई-पुण्यासारख्या शहरी वातावारण झाले आहे. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्ट्रुमेंटेशन विषयात त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. हर्डीकर यांना वाचनाची विशेष आवड आहे. याशिवाय प्राणी आणि पक्षी निरीक्षणाचीही त्यांना आवड आहे.

2005 साली हर्डीकर आयएएस झाले आणि त्यानंतर ते कोल्हापूरला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा किंवा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली उपविभागात सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम. अशातच जानेवारी 2008 मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हर्डीकर यांनी जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. वाळूघाटाची ई-निविदा काढणारे ते पहिले अधिकारी होय. यवतमाळात त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला

विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांची सेटलमेंट कमिशनर म्हणून बदली झाली आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागीय आय़ुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पीएमआरडीच्या स्थापनेपासून सीईओपदाची धुरा सांभाळणारे महेश झगडे यांची नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सध्या आमरावतीचे जिल्हाधिकारी असणाऱ्या किरण गिते यांची निुक्ती करण्यात आली आहे.

Photos from Pimpri Chinchwad's post 21/04/2017

Glimpses of Rajiv Gandhi Info-Tech Park, Hinjewadi, TCS, Rajiv Gandhi IT Park, Talewade

Instagram 15/04/2017

Residents of Pimpri Chinchwad can now follow to our new Instagram page. Please follow, mh14pimprichinchwad
I'm on Instagram as . Install the app to follow my photos and videos. https://instagram.com/download/?r=5326284430

Instagram Create an account or log in to Instagram - A simple, fun & creative way to capture, edit & share photos, videos & messages with friends & family.

14/04/2017

वस्तू व सेवा कर (G.S.T.) कार्यशाळा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड आकुर्डी चाप्टर ऑफ आय.सी.ए.आय. (Pimpri Chinchwad Akurdi chapter Of The Institute of Cost Accountant of India) यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 13/04/2017 रोजी दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 यावेळेत ऑटोक्लस्टर येथील ऑडीटोरीअम मध्ये वस्तू व सेवा कर (G.S.T.) बाबत कार्यशाळा आयोजित केलेली आहे. वस्तू व सेवा कर (G.S.T.) हे भारतातील अप्रत्यक्ष कराच्या क्षेत्रातील सुधारणांचे लक्षणीय पाऊल आहे. यामुळे भारतातील आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन मिळेल. तसेच व्यापारातील वाढ, कर आकारणीचा विस्तार व कर अनुपालन यामुळे केंद्र व राज्य सरकारचे महसुली उत्पन्नात वाढ होणार आहे. सदर कर प्रणाली ही पारदर्शकते मुळे प्रशासकीय अंमलबाजावणीस सोपी असेल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील उद्योजक, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, स्थापत्य अभियंते यांना वस्तू व सेवा कर म्हणजे काय, ते कार्य कसे करेल, त्याबाबतचे फायदे काय याबाबत प्रबोधन होण्यासाठी या कार्यशाळेची मदत होईल.
पिंपरी चिंचवड आकुर्डी चाप्टर ऑफ आय.सी.ए.आय. यांचेकडील तज्ञांमार्फत वस्तू व सेवा करातील (G.S.T.) प्रत्येक विषयाबद्दल विस्तृत माहिती देणार आहेत, तसेच वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीपूर्वी वस्तू व सेवा कराच्या लाभाबाबतची जागरूकता निर्माण होणेकामी ही कार्यशाळा आयोजित केलेली असल्याने त्याबाबतची संपूर्ण माहिती मिळवणेसाठी कार्यशाळेत प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

11/04/2017

The Up coming city bus facility for Pune & Pimpri Chinchwad by PMPML. ✌✌

Photos 11/04/2017

Appeal to sign petition. CMD Tukaram Mundhe has took charge & immediately started many initiatives which will help PMPML to establish good governance & ultimately help 65+ lakh commuters from Pune Metropolitan region... We learned some affected section of society has started opposing him. We wish to inform hon'ble CM that we are supporting Mr. Mundhe in all his commuter friendly decisions and he should complete his full term at PMPML

Online Petition Link : http://goo.gl/E3o5kK

Please share to max people !!

11/11/2016

Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) Development Review!!!

Photos from Pimpri Chinchwad's post 11/11/2016

Best City... Clean City... Smart City!!!!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pimpri Chinchwad Municipal Corporation, Opp Kamla Cross Road Building, Old Mumbai-Pune Highway, Pimpri, Puhe-411018
Pune
411033

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm