04/05/2026
अभिमान महाराष्ट्राचा, नेतृत्व क्रीडाक्षेत्राचा
आमचे मार्गदर्शक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपले नेतृत्व निश्चितच नवे मापदंड निर्माण करेल.
03/05/2026
Warm birthday wishes to Mahesh Dada Patil
अध्यक्ष - साम्राज्य प्रतिष्ठान 🙏
It was a pleasure meeting you and personally extending my wishes on your special day.
May this year bring you great health, happiness, and continued success. 🌟
01/05/2026
🌼 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शांती, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांच्या विचारांनी आपलं जीवन उजळून निघो.
सद्भावना, संयम आणि सकारात्मकतेचा मार्ग स्वीकारूया. 🙏
|| बुद्धं शरणं गच्छामि ||
#बुद्धपौर्णिमा
01/05/2026
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि अपार स्वाभिमानाचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र…
या महान भूमीच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध!
जय महाराष्ट्र! 🙏
#महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र
26/04/2026
माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन मला खास वाटण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! 🙏✨
तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
आपला पाठिंबा असाच कायम राहो हीच अपेक्षा. ❤️
कु. अदिती गणेश बाबर
24/04/2026
Happy Birthday to my bestfriend Ananya💖🎉
Life is just better with you by my side…
from crazy moments to endless memories ✨
Thank you for being my best friend, biggest support & constant happiness 💫
Cheers to more laughs, more memories & more madness together 🥂
Love you always 💕
19/04/2026
✨ अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा ✨
या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य सदैव नांदो 🙏
अक्षय तृतीया म्हणजे नवीन सुरुवातींचा शुभ दिवस…
तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो हीच शुभेच्छा 💫
— कु. अदिती गणेश बाबर
#अक्षयतृतीया #शुभेच्छा
18/04/2026
बहिणींनो, आता गप्प राहू नका!
👉 सुरक्षित कार्यस्थळ हा प्रत्येकाचा अधिकार आहे
👉 अन्याय झाला तर आवाज उठवा, तक्रार करा
आम्ही तुमच्या सोबत आहोत 🤝
— कु. अदिती गणेश बाबर
18/04/2026
आजच्या या विशेष भेटीत मा. ॲड. वर्षाताई दहाले (Regional Secretary – BJP Maharashtra, Incharge Pimpri Chinchwad City) यांचा सन्मान करण्याचा सन्मान लाभला 🙏
त्यांच्यासोबत मा. महेश दादा पाटील आणि मा. बापू दादा देवकर यांचीही उपस्थिती लाभली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे ✨
समाजकार्य, नेतृत्व आणि प्रेरणादायी कार्यासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
14/04/2026
डॉ. B. R. Ambedkar जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” – या त्यांच्या विचारांनी आपण प्रेरित होऊया. ✨