25/05/2021
MPSC GROUP study accadamy
MH
25/05/2021
18/04/2017
Ans key..Que-1 to Que-10 1-c ,2-b ,3-c ,4-b ,5-a ,6-a ,7-c ,8-a ,9-a , 10-b
10. 10.भारतातील सहा प्रमुख बँकाचे राष्ट्रीयीकरण
कोणत्या वर्षी झाले ? A 1969 B 1980 C 1991
9. 9.विभागीय ग्रामीण बँका कोणासाठी कार्य
करतात ? A ग्रामीण भागातील दुर्बल घटक B फक्त लहान शेतकरी C फक्त ग्रामीण भागातील लघु उद्योग संस्था
8. 8.भारतात मध्यवर्ती बँकेची कार्ये पार
पाडण्याची जबाबदारी कोणत्या बँकेवर आहे ? A रिझर्व बँक ऑफ इंडिया B सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया C स्टेट बँक ऑफ इंडिया
7. 7.सहकारी बँकाची संरचना किती स्तरीय असते ? A 1 B 2 C 3
6. 6.सन १९९४ पासून खालीलपैकी कोणत्या खात्यावर
भारतीय रुपया हे मुक्त परिवर्तनीय चलन बनविले
गेले ? A चालू खाते B बचत खाते C भांडवली खाते
5. 5.भारतीय निर्यात विषयक मुल्यासंदर्भात खालील
कोणता वस्तुगट अधिक महत्वाचा आहे ? A हस्तकला B तयार कपडे C चामडे व चामडी वस्तु
4. 4.पुढीलपैकी कोणत्या संघटनेचे जागतिक व्यापार
संघटनेत (W.T.O) रुपांतर झाले ? A इ इ सी B ग्याट C फेरा
3. 3.पुढीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सभासद
नाही ? A भारत B पाकिस्तान C सिंगापोर
2. 2.जागतिक व्यापार संघटनेच्या कार्याचा आरंभ
कधी झाला ? A 1991 B 1995 C 1993
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
