19/10/2026
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तळेगाव येथील मुळे वस्तीतील गवळी बाबा मंदिर येथे भेट देऊन देवीमातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांना नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
मनीषा ज्ञानेश्वर कटके
जनसेवा हाच धर्म | समाजातील प्रत्येक घटकासाठी निस्वार्थीपणे कार्यरत |
महिला सक्षमीकरण, शिक्षण व सामाजिक उपक्रम
Wagholi
Pune
412208
Be the first to know and let us send you an email when Manisha Dnyaneshwar Katke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.