Swapnali Nitin Pandit Office

Directions

Swapnali Nitin Pandit Office बाप्पाचे कार्यकर्ते जनतेच्या सेवेत!
नगरसेविका पुणे महानगरपालिका!
शहर सुधारणा समिती सदस्य!
कार्यकर्ते

06/10/2026
📍 बुरुड आळी, मंडईमंडई बुरुड आळी येथील स्वच्छतागृहाची आतून तसेच बाहेरून स्वच्छता करून घेण्यात आली आहे. ✅नागरिकांच्या रोजच...
06/10/2026

📍 बुरुड आळी, मंडई

मंडई बुरुड आळी येथील स्वच्छतागृहाची आतून तसेच बाहेरून स्वच्छता करून घेण्यात आली आहे. ✅

नागरिकांच्या रोजच्या वापरातील स्वच्छतागृह स्वच्छ आणि नीटनेटके राहावे, यासाठी आवश्यक स्वच्छतेची कामे करून घेण्यात आली. अशा दैनंदिन सुविधांकडेही सातत्याने लक्ष देत परिसर अधिक स्वच्छ आणि सोयीचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 🚧

स्वच्छ परिसर आणि नागरिकांसाठी चांगल्या सुविधा, हीच आपली प्राथमिकता!✨

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर.

📍 माती गणपती, नारायण पेठ गणपती मंदिरासमोरील दोन्ही चेंबर उंच-सखल असल्यामुळे नागरिकांना वावरताना होणारी गैरसोय लक्षात घेऊ...
06/10/2026

📍 माती गणपती, नारायण पेठ

गणपती मंदिरासमोरील दोन्ही चेंबर उंच-सखल असल्यामुळे नागरिकांना वावरताना होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही आवश्यक दुरुस्ती करून घेण्यात आली.

नागरिकांच्या रोजच्या जीवनातील अशा छोट्या अडचणीही वेळेत दूर करून परिसर अधिक सोयीचा करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर.

📍 विद्यानिकेतन शाळाआपल्या प्रभागातील विद्यानिकेतन शाळेतील पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेले सर्व चेंबर्स खराब झाले ह...
29/09/2026

📍 विद्यानिकेतन शाळा

आपल्या प्रभागातील विद्यानिकेतन शाळेतील पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेले सर्व चेंबर्स खराब झाले होते. त्यामुळे पावसाच्या दिवसांत पाणी साचण्याची शक्यता निर्माण होऊ नये, यासाठी सर्व चेंबर्सची आवश्यक दुरुस्ती करून घेण्यात आली. 🚧

विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळेच्या परिसरात पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्यात आली.✅✨

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर.

27/09/2026

📍 सौ. स्वप्नाली नितीन पंडित जनसंपर्क कार्यालय, शुक्रवार पेठ, पुणे.

आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा १३८ वा भाग एकत्रितपणे पाहिला. यावेळी देशाची सुरक्षा, जनसहभाग, आत्मनिर्भरता आणि विविध अशा विविध विषयांबरोबर यंदाच्या गणेशोत्सवाचाही विशेष उल्लेख करण्यात आला.

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवापासून देशाच्या विविध भागांतील गणेशोत्सवापर्यंत आणि भारताबाहेरही भगवान साजऱ्या केल्या जाणाऱ्या आपल्या परंपरेचा हा प्रवास ‘मन की बात’ मधून मांडण्यात आला. महाराष्ट्रातील अष्टविनायक परंपरेने भारताबाहेरही निर्माण केलेली उत्सुकता हा आपल्या संस्कृतीच्या व्यापक पोहोचण्याचा सुंदर अनुभव आहे.

देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडणारा संवाद आणि भारताच्या विविधतेची ओळख करून देणारा एक सुंदर प्रवास - ‘मन की बात’ !

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर.

📍 सौ. स्वप्नाली नितीन पंडित जनसंपर्क कार्यालय, शुक्रवार पेठ, पुणे.आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा...
27/09/2026

📍 सौ. स्वप्नाली नितीन पंडित जनसंपर्क कार्यालय, शुक्रवार पेठ, पुणे.

आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा १३८ वा भाग एकत्रितपणे पाहिला. देशाची सुरक्षा, जनसहभाग, आत्मनिर्भरता आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांशी जोडलेले विविध विषय या संवादातून जाणून घेता आले.

२०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकला १० वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्रीय सुरक्षेबाबतची भूमिका, जनगणनेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग, कुपोषणमुक्तीसाठी स्थानिक आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व, ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश यांसोबतच यंदाच्या गणेशोत्सवाचाही विशेष उल्लेख करण्यात आला.

देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या सकारात्मक प्रयत्नांची, नागरिकांच्या सहभागातून घडणाऱ्या बदलांची आणि आपल्या परंपरा व आधुनिक विकासाची सांगड घालणाऱ्या उपक्रमांची माहिती या माध्यमातून मिळते.

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर.

📍 तुळशीबाग परिसरआपल्या तुळशीबाग परिसरातील सर्व ड्रेनेज लाईन क्लिअर करून घेण्यात आल्या आहेत. येत्या गणेशोत्सवात पाणी साचण...
02/09/2026

📍 तुळशीबाग परिसर

आपल्या तुळशीबाग परिसरातील सर्व ड्रेनेज लाईन क्लिअर करून घेण्यात आल्या आहेत. येत्या गणेशोत्सवात पाणी साचणे, दुर्गंधी किंवा ड्रेनेजशी संबंधित कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक साफसफाई व कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.✅🚧

तुळशीबागेत येणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत परिसर मिळावा, यासाठी परिसरातील अशा आवश्यक बाबींवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. 💫🙌🏻

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर

📍 श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर परिसर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराशेजारील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे ना...
02/09/2026

📍 श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर परिसर

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराशेजारील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ड्रेनेज लाईन क्लिअर करून घेण्यात आली. 🚧✅

ड्रेनेजची समस्या दूर झाल्याने परिसरातील भाविकांना तसेच इतर नागरिकांना होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे. परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत राहावा यासाठी आवश्यक कामांकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे. 🙌🏻💫

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर

📍 बाबू गेनू चौक परिसरयेणाऱ्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांना होणारी अडचण तसेच नागरिकांच्या सुरक...
31/08/2026

📍 बाबू गेनू चौक परिसर

येणाऱ्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांना होणारी अडचण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या परिसरातील सर्व झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करून ही आवश्यक कार्यवाही करण्यात आली. ✅

परिसरातील झाडांची योग्य निगा राखत नागरिकांना ये-जा करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नियमितपणे अशा कामांकडे लक्ष दिले जात आहे. 🌳✨

नागरिकांची सोय आणि सुरक्षितता हेच आमचे प्राधान्य! 💫

सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती

श्री. नितीन संजय पंडित
प्रचार प्रसिद्धी सहप्रमुख, भारतीय जनता पार्टी, पुणे शहर

सेवेचा संकल्प… जनतेशी थेट संवाद! 💫कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे १९ वे खासदार जनसंपर्क सेवा अभियान आयोजित करण्यात आले आहे. ...
29/08/2026

सेवेचा संकल्प… जनतेशी थेट संवाद! 💫

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे १९ वे खासदार जनसंपर्क सेवा अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेण्याचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा आहे.

दिनांक : ३० ऑगस्ट २०२६, सकाळी १० वाजता
स्थळ : राजा श्री शिवराय प्रतिष्ठान शाळेचे मैदान, रामबाग कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे-४११०३८

Address

Jansampark Karyalay. Sr No. 188, Shop No. 03, , Shivranjan Society Opp To Dudhya Maruti Mandir, Shukrawar Peth
Pune
411002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnali Nitin Pandit Office posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category