Rotary Club of Pune Sanskruti

Rotary Club of Pune Sanskruti

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rotary Club of Pune Sanskruti, Social service, SNDT College, Nal Stop, Erandavane, Pune.

Photos from Rotary Club of Pune Sanskruti's post 31/01/2026

रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती व SNDT होम सायन्स कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी मुलींची आरोग्य तपासणी व प्रबोधना चा प्रोजेक्ट पुर्ण केला. एसएनडीटी कर्मचाऱ्यांसह एकूण ६१६ विद्यार्थिनींना या प्रकल्पाचा लाभ मिळाला.

🪷Dr Manish Machave President POGS
🪷Dr Kiran Kurtkoti President AMOGS.....on HPV Vaccination.
🪷Dr Biniwale
Chairperson Public Awareness Committee POGS on Menstrual Hygiene
🪷Dr Nilesh Balkawade
General Secretary POGS on
“Mi Manasvi” Campaign about Fertility Awareness,
यांनी अतिशय सुंदर प्रबोधन झाले.

🪷Dr गणेश चव्हाण सर... प्राचार्य
🪷Dr आनंद देशपांडे.. देशपांडे आय क्लिनिक
🪷श्री अजय कुलकर्णी.. कोलमबस हेल्थ केअर
🪷मा. मेहता मॅडम... सिनेट मेंबर SNDT
🪷सौं Dr शीतल मोरे.. कॅम्पस इन्चारज
🪷Dr कोलतामे... डायरेक्टर चेतना SNDT
🪷Dr अमर ढेरे....NSS झोनल इन्चार्ज
🪷Dr ललिता भगत.. NSS इन्चार्ज,
या सर्व दिग्गज लोकांच्या उपस्थिती मध्ये आपल्या या प्रोजेक्ट चे छान अनावरण झाले. क्लब तर्फे प्रेसिडेंट मोहन टिल्लू, संजय कुलकर्णी व संतोष परदेशीं यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. आणि लगेच मुलींसाठी अगदी महत्वाचे थँलीसेमिया या आजारावर प्रबोधन करण्यात आले यासाठी,
🪷मानसी ठाकूर जनकल्याण ब्लड बँक
🪷 डॉक्टर बागेश्री गोगटे... डेप्युटी डायरेक्टर KEM हॉस्पिटल, यांनी अगदी मोलाचे मार्गदर्शन केले.

Photos from Rotary Club of Pune Sanskruti's post 10/01/2026

2026 starts with Jallosh! 🥳
RCP Sanskruti enjoyed its first ever family night filled with fun, laughter and entertainment on 2nd January 2026. Members, Anns and Annets alike, showed great enthusiasm and showcased their talent in front of a packed venue!!

Photos from Rotary Club of Pune Sanskruti's post 25/12/2025

दिनांक 23 डिसेंबर रोजी
संध्याकाळी 5 वाजता, भरत नाट्य मंदिर इथे
"स्मित फॉउंडेशन "चे स्नेह संमेलन पार पडले.हे संमेलन रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती यांच्या बरोबर आयोजित केले होते.
संस्थेने दशकपूर्ती निम्मिताने स्मित गौरव हा पुरस्कार सुरु केला आणि पहिल्या पुरस्कारचे मानकरी होत्या मा. वीणाताई गोखले, यांचा सत्कार रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपल श्री मोहन पालेशा यांच्या हस्ते मानपत्र व शाल देऊन करण्यात आला. विनाताई व मोहन भाई यांच्या भाषणाने प्रेक्षक भारावून गेले होते. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती याचे अध्यक्ष रो मोहन टिल्लू यांनी संस्थेच्या पुढील उपक्रमात असेच आम्ही सहकार्य करू याची ग्वाही दिली .संस्थे च्या ट्रस्टी सौं स्मिता कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला व ट्रस्टी श्री संतोष परदेशीं यांनी संस्थेच्या आत्तापर्यंत च्या प्रवासाबद्दल व पुढील वाटचाली संदर्भात माहिती दिली.

या नंतर मुलांनी अंगणातील नक्षत्रे हा कार्यक्रम सादर केला यामध्ये
पिंगळा , वासुदेव , ज्योतिष , पोतराज , येनकी
अश्या विविध नक्षत्रांचे सादरीकरण केले, या कार्यक्रमा ची संकल्पना ही संस्थे चे ट्रस्टी श्री संतोष परदेशीं यांची होती व याचे निवेदन सौं श्वेता उंडे यांनी केले. निवेदन व मुलांचे सर्व सादरीकरण व पूर्ण प्रशिक्षण सौं उंडे यांनीच केले.
या सर्व कार्यक्रमा मध्ये सर्व मुलांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले,
या संपूर्ण कार्यक्रमात संस्थेचा संपूर्ण स्टाफ, सर्व सहायक मंडळी व तसेच सर्व रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती चे मेंबर्स यांचे खूप सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी मराठी पाऊल पडती पुढे या गाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशानें सर्व प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणले.

07/12/2025

Wishing our Charter President- Rtn. Mohan Tilloo a very joyful birthday! 🎉🎉

06/12/2025

Furthering RCPS’s collaboration with the Deshpande Eye Hospital and Laser Center

Very pleased to inform, yesterday Eve @ Rotary Club Of Sanskruti, Pune - we launched *DEH Privilege Card* & issued the same to 32 Rotarians .
SNDT Home Science Principal - Dr Ganesh Chavan, Rotary (District 3131) Director - Mr Santosh Pardeshi, District Member - Mr Sanjay Kulkarni, Club President - Mr Tillu & Secretary - Mrs Savita Kulkarni were seen in pic.
I represent DEH in said Rotary Club.
On 12/12/25, by 07.00 pm , meeting of Rotary Club Of Sanskruti is planned at DEH .
With this association we have many projects in hand

Photos from Deshpande Eye Hospital and Laser Center's post 06/12/2025

Rotary Club of Pune Sankskruti in action for better vision and better lives!

Photos from Rotary Club of Pune Sanskruti's post 03/12/2025

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्मित फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे संतोष हॉल चौक, सिंहगड रोड येथे वाहतूक नियम जनजागृती अभियान राबविण्यात आले.

स्मित फाऊंडेशनच्या मुलांनी नागरिकांना नियमांचे फलक दाखवत, 'आम्हीही सामाजिक कार्यात योगदान देऊ शकतो' असा सुंदर संदेश दिला.

या उपक्रमासाठी सिंहगड रोड वाहतूक पोलीस, रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन चे श्री. अश्विन शिंदे, सौ. श्वेता उंडे, पालक, शिक्षक, सहाय्यक वर्ग उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या आधारस्तंभ सौ. राधा, सौ. सुप्रिया, सौ. दीप्ती, सौ. सानिका आणि रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती यांच्या मीराताई, राजश्री, वर्षा भट यांनी मोलाची साथ दिली.

Photos from Rotary Club of Pune Sanskruti's post 22/11/2025

पुण्याची संस्कृती जपण्यातच Wisdom आहे ! First joint meeting with parent club, Rotary Club of Pune Wisdom was held on 21st November at Gandhi Bhavan, Kothrud. Guest speaker, Makarand Tillo, enthralled young & old alike with his laughter yoga session!

Photos from Rotary Club of Pune Sanskruti's post 13/11/2025

✌️...to new beginnings! Rotary Club of Pune Sanskruti's installation ceremony was conducted on 11th November 2025 in the presence of DG Santosh Marathe, AG Swati Mulay, GSR Hemant Puranik, RCP Wisdom (parent club) members and District 3131 officers with much warmth from the family members of the new club!! 😇

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


SNDT College, Nal Stop, Erandavane
Pune
411004