संभाजी हींद सेना

संभाजी हींद सेना

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from संभाजी हींद सेना, Political organisation, wagholi, Pune.

14/09/2025

हाके अनेक दिवसांपासून असंबंध बडबड करीत आहेत. काल-परवा त्यांनी मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे दाखले देत फार वैचारिक (?) असल्याचं भासवतात. प्रत्यक्षात गल्लीतील टपोरी पोरांसारखी त्यांची भाषा आहे. मोठमोठ्यानं बोलत अत्यंत पोरकट भाषणं ते करत असतात. वाद विकोपाला कसा जाईल, यावर त्यांचा भर असतो.

हाके जिभेला आवर घालावा, तुम्हाला नीट करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही.
अधिकचं बोलणं नको. तेवढी त्यांची लायकी नाही!

17/01/2025

ज्यांचा आदर्श *वाल्मीक कराड* आहे त्यांची मुलं भविष्यात #गुंडच होतील अन् ज्याचा आदर्श * #तुकाराम_मुंढे* सारखे अधिकारी असतील त्यांचे मुलं भविष्यात समाजाचं #नाव_मोठं करतील .

समर्थन जातीच्या नावावर नाही तर कर्मावर करायला शिका.
तुमचा आदर्श कोण आहे ते ठरवा एकदा.

18/12/2023

गर्व कशाचा करताय?

के. चंद्रशेखर राव ! पंधरा दिवसांपुर्वी हा माणूस तेलंगणा राज्याचा मुख्यमंत्री होता, पक्षाचे नाव टिआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून बीआरएस (भारत राष्ट्र समिती) ठेवून देश जिंकायला निघाला होता, राज्यातील सत्ता गेली, स्वतःचे डिपॉझिट जप्त झाले आणि बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने खुबा मोडला. आता दोन पावले सहज टाकणे मुश्किल झालेय. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाचा आव आणत पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन गेला होता, एवढ्या सहज पांडुरंग पावला तर तो पांडुरंग कसला...?*

माणसाचे दिवस बदलायला वेळ लागत नाही. परिस्थितीचा माज परमेश्वरासमोर नाही दाखवायचा, त्याला हृदयापासून शरण जायचे, सदैव सत्कर्म करायचे, बाकी कर्ता करविता तोच असतो, माणसाला फुकटचा अहंकार असतो

26/06/2022
Photos 12/08/2019
13/09/2017

⛳⛳
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद केल्यानंतर औरंगजेबाकडे बघणारी छत्रपती संभाजी महाराजांची ती नजर बघून औरंगजेब म्हणाला,

''ये मरहट्टे क्या खिलाते है अपने बच्चों को....
क्यू पैदा नही हुआ ऐसा एक भी शक्स
हमारे जनाने में.''

त्यावर गरजले सर्जा छत्रपती संभाजीराजे,
''अरे स्वत:च्या बापाला विष देऊन मारणारा तू,
स्वत:च्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू...👈

तुझ्या पोटी कसा जन्माला येईल संभाजी. संभाजी जन्माला येईल तर फक्त सह्याद्रीच्या कुशीत
आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच.''

#जयरौद्रशंभूराजे
#जयोस्तूमराठा जय #संभाजी #हिंद #सेना
✊✊⛳⛳

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Wagholi
Pune