Grampanchayat Kalwadi Junnar Pune

Grampanchayat Kalwadi Junnar Pune

Share

राज्यस्तरीय व देशस्तरीय अनेक पुरस्कार विजेती ग्रामपंचायत

31/12/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मधे काळवाडी गावाने भाग घेतला असून मोठ्याप्रमाणात विकासकामे चालू आहेत. राज्यामध्ये आपल्या काळवाडी गावचा प्रथम क्रमांक यावा यासाठी ग्रामदैवत श्रीकलिकामातेची विधिवत पूजा जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आली. श्रीफळ पेढे वाढवून देवीला राज्यात प्रथम क्रमांक यावा यासाठी सर्व ग्रामस्थांकडून साकडे घालण्यात आले.

31/12/2025
12/12/2025

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवाडी

13/11/2025

"ॲनिमिया मुक्त गाव अभियान" अंतर्गत काळवाडी उपकेंद्र येथे महिलांची हिमोग्लोबीन तपासणी दिनांक १३/११/२०२५

13/11/2025

पंचायतराज अभियान

11/11/2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत साप्ताहिक श्रमदान

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Kalwadi,Tal-Junnar
Pune
412412