Satyashil Sherkar

Satyashil Sherkar

Share

Official page of Mr. Satyashil Sherkar, Chairman, Vighnahar Sahakari Sakhar Karkhana, Junnar

01/06/2026

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रयमामा भरणे साहेब यांस वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा!

Dattatray Bharane

01/06/2026

आपल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.रामदासशेठ वेठेकर यांस वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा!

01/06/2026

आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम घेत सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

01/06/2026

आपणा सर्वांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

01/06/2026

लोकनेते, माजी खासदार, लाला अर्बन को.ऑप. बँकेचे संस्थापक स्व.किसनरावजी (आण्णा) बाणखेले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन🙏

31/05/2026

#भावपूर्ण_श्रध्दांजली!

आपल्या जुन्नर तालुक्यातील तेजुर गावचे ग्रामस्थ श्री.ज्ञानेश्वर मारुती घोगरे (माऊली) वय-४८ वर्षे यांचे दुःखद निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळो, हीच प्रार्थना!

माऊली हे ठाकरवाडी, तेजूर येथील राहणारे, मच्छीमार म्हणून उदरनिर्वाह करणारे होते. रोजच्या उदरनिर्वाहासाठी धरणावर गेले असताना त्यांचा अपघात घडला. त्यांचा मृतदेह आज रविवारी सकाळी चौथ्या दिवशी सापडला आहे.

माझी तालुक्यातील सर्व मच्छीमार, सहकाऱ्यांना विनंती आहे की धरण, नदी, जलसंकलनाच्या परिसरात मच्छीमारी करताना नेहमी लाइफ जॅकेट वापरा. धोकादायक किनारे किंवा खोल पाणी असलेल्या ठिकाणी एकट्याने जाऊ नका. किमान एक साथीदार बरोबर ठेवा. आता पावसाळा सुरू होतोय, स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या सूचना पाळा.

मच्छीमार करणाऱ्या संस्थांना, लोकांना सुरक्षा प्रशिक्षण व रक्षणासाठी आवश्यक उपकरणे देण्याची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना यांच्यामार्फत केली गेली पाहिजे.

ओम शांती🙏

31/05/2026

महाराष्ट्र राज्याचे मा.गृहराज्यमंत्री, आमदार श्री.सतेज ऊर्फ बंटीदादा पाटील यांचे पुतणे, माझे मित्र व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार श्री.ऋतुराज पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐

Satej D. Patil Ruturaj Patil

31/05/2026

राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

अहिल्यादेवींचं नाव एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, कार्यक्षम आणि प्रजावत्सल राज्यकर्त्या म्हणून इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. त्यांनी जनतेसाठी केलेली कामं ही आजही सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. त्यांच्या स्मृतींना व कार्याला वंदन🙏

31/05/2026

मनोज जरांगे पुन्हा जिंकले🔥

आणि सबंध देशाने दोन सूर्य तळपतांना पाहिले!

एक समाजासाठी.. जो उजेड देतो प्रत्येक माणसाच्या जीवनाला🚩
तर दुसरा जगासाठी.. जो आशा देतो प्रत्येक कोपऱ्याला🌞

- #एकमराठालाखमराठा #मनोजजरांगे #मराठाआरक्षण मराठ्यांचे आरक्षण

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


At Post/Shiroli Budruk, Tal/Junnar, Dist/
Pune
410511