Taluka Dapoli

Call Directions Website Contact the organization

Taluka Dapoli News/Publishing research on cultural, historical and social aspects of Dapoli

झंझावाती वेगानं वाढणारी आधुनिकता गाव आणि गावाचे गावपण नष्ट करत चालली आहे. विकास होतोय असं मानलं, तरी ह्या विकासात मूळ भूमिपुत्र सबळ होताना दिसत नाही. उलट अधिकाधिक भरडला जातो, हे चित्र आहे. त्यामुळे बदलत्या विकासाशी मूळ मातीतला माणूस जोडलेला असावा आणि त्याच बरोबरीने त्याच्याशी जोडलेला पारंपरिक, सांस्कृतिक, जगण्याचा समृद्ध ठेवा शतकानुशतके टिकून राहावा, या विचाराखाली उचलेला हा मुंगीएवढा वाटा म्हणजे आमचा 'तालुका दापोली' हा उपक्रम. आम्ही या उपक्रमाद्वारे दापोली गाव आणि शहर यातील सर्व लोकांना एकत्रित करू पाहतोय. शिवाय जे मूळ दापोलीचे असून सध्या मुंबई आणि अन्य भागात वसलेले आहेत, अशा सगळ्यांना माहितीच्या जाळ्यात आणून हे जाळे दापोलीत आणून रुंद करायचे आहे. ज्यामुळे लोक माहिती देऊन-मिळवून स्वतः व दुसऱ्याला अधिकधिक कार्यक्षम करून भरभराटीस येतील. त्यामुळे इथे आम्ही केवळ एक माध्यम आहोत.

आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी सहकार्य करा......

धन्यवाद....

https://www.facebook.com/talukadapoli/

29/08/2026

कोकणकारांचा कल्ला….😍

हे गर्दी नसलेले बीच तुम्हाला माहिती होते का? कंमेंट करून नक्की सांगा😍
19/08/2026

हे गर्दी नसलेले बीच तुम्हाला माहिती होते का? कंमेंट करून नक्की सांगा😍

15/08/2026

या स्वातंत्र्यदिनी...
दापोलीच्या प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीराला तालुका दापोलीकडून विनम्र अभिवादन.🇮🇳🇮🇳

जय हिंद🇮🇳

10/08/2026

दापोलीचा क्रांतिस्तंभ.
दापोलीत अशी एक जागा आहे... जिथे प्रत्येक नावामागे एक बलिदान लपलंय.”🚩

10/08/2026

“९ ऑगस्ट... हा फक्त इतिहासातला दिवस नाही... तो प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचा दिवस आहे.”

क्रांतिदिन उत्साहात साजरासन्मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर देसाई, सन्मा. नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, नगरसेविका सौ. जया...
09/08/2026

क्रांतिदिन उत्साहात साजरा

सन्मा. जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर देसाई, सन्मा. नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, नगरसेविका सौ. जया साळवी, डॉ. फाटक, श्री. विजय मुरकर आणि श्री. पेठे यांच्या उपस्थितीत आज सकाळी ९.२० वाजता क्रांतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला.

08/08/2026

इतिहासात काही नावं मोठी झाली... पण काही नावं फक्त दगडावर कोरली गेली.”🚩
पुरुषोत्तम गणेश मराठे...
केशव धोंडू शेडगे...
आणि चंद्रकांत खेमजी मेहता...

07/08/2026

“देशासाठी लढणं मोठं... पण दुसऱ्यांसाठी जगणं त्याहून मोठं.”
स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी असणारे दाभोळचे शिवराम भिकू मुरकर...🚩

https://www.facebook.com/share/p/6Epg6TvV1oybM4WU/?mibextid=qi2Omg
06/09/2024

https://www.facebook.com/share/p/6Epg6TvV1oybM4WU/?mibextid=qi2Omg

गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा! गणेशाच्या प्रतिष्ठापनेत वापरण्यात येणाऱ्या विविध पत्री तसेच फळे इत....

Address

Dapoli
Ratnagiri
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taluka Dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Taluka Dapoli:

Shortcuts

Share