Iyc__media

Directions Website

Iyc__media महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
Social Media & Digital Communications

21/06/2026

अशीच काहीशी राज्याची परिस्थिती करून ठेवली यांनी

21/06/2026

आज दुग्गल साहब योगाचार्य झाले आहेत. ते पंतप्रधान कधी होतील ?

असावा एखादा छंद! आरसा दिसला की मिरर सेल्फी घेण्याचा.
21/06/2026

असावा एखादा छंद!
आरसा दिसला की मिरर सेल्फी घेण्याचा.

असावा एखादा छंद.जत्रेत गेलं की मंगळसूत्र चोरण्याचा.
21/06/2026

असावा एखादा छंद.
जत्रेत गेलं की मंगळसूत्र चोरण्याचा.

असावा एखादा छंद!भाजप सत्तेत आली तेव्हापासून झोपेचं सोंग करण्याचा.
21/06/2026

असावा एखादा छंद!

भाजप सत्तेत आली तेव्हापासून झोपेचं सोंग करण्याचा.

थांबा! थांबा! एकदा ब्रिटिशांना जाऊ द्या,...मग आपण आपली देशभक्ती दाखवूया…
16/06/2026

थांबा! थांबा! एकदा ब्रिटिशांना जाऊ द्या,...मग आपण आपली देशभक्ती दाखवूया…

16/06/2026

मोदी सरकारने एवढी महागाई करून ठेवली आहे. गरीब माणसांनी जगायचं कसं ?

16/06/2026

एकीकडे एका भारतीय खलाशाचा मृत्यूनंतरही अवहेलना होत आहे , आणि दुसरीकडे मोदी फ्रान्समध्ये नृत्याचा आनंद घेत आहेत.

16/06/2026

रंग बदलण्याचीही एक हद्द असते.

जोपर्यंत मी सर्व जनतेला तुझ्या पातळीला आणणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही...
15/06/2026

जोपर्यंत मी सर्व जनतेला तुझ्या पातळीला आणणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही...

Address

Sambhaji Nagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Iyc__media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share