sarpanch_yedenipani

sarpanch_yedenipani

Share

पहिली महिला लोकनियुक्त सरपंच सौ.शामबाला शिवानंद माळी.
ग्रामपंचायत येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली.

Photos from sarpanch_yedenipani's post 12/01/2023

माजी आमदार शिवाजीराव नाईक साहेब सदिच्छा भेट

Photos from sarpanch_yedenipani's post 12/01/2023

#गावातील रोड दुरुस्ती #विकासकामे #विकासपर्व #ग्रामपंचायत_येडेनिपाणी

Photos from sarpanch_yedenipani's post 12/01/2023

येडेनिपाणी गावातील स्टँड परीसर स्वच्छ करताना ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ #परीसर_स्वच्छता #स्वच्छता_सर्वेक्षण_2023 #स्वच्छता_मोहीम

Photos from sarpanch_yedenipani's post 10/01/2023

गावातील पाईप लाईन दुरुस्त करून घेताना ग्रामपंचायत सदस्य #शेतकरी_युवक_पँनेल #विकासकामांचा_झंझावात #जनतेच्या_ह्रदयातला_आपला_माणुस #जनसेवा

Photos from sarpanch_yedenipani's post 10/01/2023

#जल्लोष_विजयाचा #शेतकरी_युवक_पँनेल 💪✌️ #करेक्ट_कार्यक्रम #काका_प्रेमी ाय_नाद_परत👑🔥😎

03/01/2023

सत्यजित भाऊ देशमुख यांनी लोकनियुक्त सरपंच सौ.शामबाला माळी आणि ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले सोबत आनंदराव पाटील काका आणि प्रकाश पाटील काका..!

Photos from sarpanch_yedenipani's post 02/01/2023

आज गावच्या पाणीपुरवठा स्कीमचा नदीवरील लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व करून मोटार जवळची स्वच्छता करून घेताना ग्रामपंचायत सदस्य .patil.129 व ग्रामपंचायत कामगार
#विकासकामांचा_झंझावात #समाजसेवा_हिच_ईश्वरसेवा🙏 #जनतेच्या_ह्रदयातला_आपला_माणुस #पाणीपुरवठा

Photos from sarpanch_yedenipani's post 02/01/2023

वार्ड क्रमांक ५ मधील गेली दिड वर्षे बंद असलेली बोर दुरुस्त करून घेताना ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील (आबा) #समाजसेवा_हिच_ईश्वरसेवा🙏 #जनतेच्या_ह्रदयातला_आपला_माणुस #विकासकामांचा_झंझावात

Photos from sarpanch_yedenipani's post 02/01/2023

#ग्रामपंचायत_निवडणूक_2022 #शेतकरी_युवक_पँनेल #करेक्ट_कार्यक्रम #काका_प्रेमी 💪✌️

02/01/2023

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते सत्कार समारंभ
#ग्रामपंचायत_निवडणूक_2022

Photos from sarpanch_yedenipani's post 02/01/2023

#वार्ड_क्रमांक_५ #बालेकिल्ला #करेक्ट_कार्यक्रम #येडेनिपाणी_ग्रामपंचायत_निवडणूक_2022 #शेतकरी_युवक_पँनेल #काका_प्रेमी #ग्रामपंचायत_निवडणूक_2022

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Yedenipani
Sangli
415403