22/10/2025
🌺दीपावली पाडव्याच्या मंगलमय मुहूर्तावर 🌺
आमची 📚'किताबघर लायब्ररी' 📚आता एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे.📖
नवं नाव, नवी जागा आणि तोच पुस्तकांचा सुगंध! सादर करत आहोत...📜
🪷कथा-कादंबरी🪷
🚙
01/05/2025
किताब घर, सांगली.📚🎁📖
एक नाविन्यपूर्ण संकल्पना घरपोच लायब्ररीची, 📖🔖
कृपया सदस्यत्व घेऊन या नवीन संकल्पनेचा भाग व्हा
200 रु/- सदस्यत्व🔖
मासिक 4 पुस्तके📚
किड्स लायब्ररी 1 सदस्यत्वावर मोफत🔖🎁
मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा उपलब्ध📖📖📖
आपल्या आवडीचे पुस्तकं वाचा वाचन संस्कृती जोपासा
अधिक सूचना आणि पुस्तके देणगी ,अधिक तपशीलांसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा
किताबघर
9921279669
30/04/2025
📚✨ अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨📚
ज्ञान हेच खरे धन आहे…
अक्षय्य तृतीया या दिवशी नवसंकल्प करूया —नवीन ज्ञान, नवीन पुस्तके आणि वाचनाची नवी दिशा!
आपल्या ग्रंथालयात भेट द्या आणि अमूल्य ज्ञानसंपत्ती मिळवा!
🌟 आजचा दिवस शुभ संकल्पांसाठी आणि आत्मविकासासाठी अत्यंत योग्य आहे!
📖 तुमचं पुस्तक निवडा, वाचन सुरू ठेवा, आणि ज्ञानात अक्षय्यता जोडा!
#अक्षय्यतृतीया #ग्रंथालय #वाचनसंस्कार #ज्ञानयात्रा #ग्रंथवेडा #वाचनाचावनवा
06/04/2025
किताब घर सांगली - घरपोच सेवा लायब्ररीची
दुर्जनांचा नाश करुनी
कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे
मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन
पुस्तकांमधून ज्ञानाचा श्रीरामप्रमाणे मार्गदर्शन करा आणि जीवनात उज्ज्वलतेचा शोध घ्या! 📖
श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
02/04/2025
किताब घर सांगली - घरपोच सेवा लायब्ररीची
📚 वाचनाचा आनंद घ्या, ज्ञानाचा विस्तार करा!
✅ आजच सभासद बना, वाचनाच्या आनंदात हरवून जा!
📞 संपर्क: 9921279669
🏢 पत्ता: पसायदान बंगलो महालक्ष्मी चौक, Govt कॉलोनी ईस्ट, हसनी आश्रम रोड, विश्रामबाग, सांगली, 416415