Disha Sangli Police

Disha Sangli Police

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Disha Sangli Police, Police station, Sangli.

Photos from Disha Sangli Police's post 28/09/2020

तीन वीधीसंघर्षग्रस्त प्रवेशीत यांनी बैंक(BOI) कडुन रु.50000/- मात्र कर्ज घेऊनआपले व्यवसाय सुरू केले आहेत तेव्हा जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम धडाडीने करा,हाच संदेश देत मा.सुहैल शर्मा सर एस.पी.सांगली यांनी त्यांचे अभीनंदन केले,आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दील्या.

' दिशा ' या पोलीस उपक्रमाचे कार्यालय उदघाट्न सोहळा 30/08/2020

' दिशा ' या पोलीस उपक्रमाचे कार्यालय उदघाट्न सोहळा : दिनांक २४ ऑगस्ट २०२० रोजी पार पडला...

Photos from Disha Sangli Police's post 15/08/2020

नमस्कार, आज १५ ऑगस्ट २०२० दिनानिमित्त मा. पालक मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या व मा. कलेक्टर मा. आयुक्त सांगली यांच्या उपस्थित सांगली पोलीस यांचा दिशा प्रोजेक्ट मधील बालकांना बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत उद्योग कर्ज देण्यात आले.... प्रमुख मार्गदर्शन मा. सुहेल शर्मा, पोलीस अधीक्षक, सांगली.

14/08/2020
29/05/2020

Disha Project Team Visited on "Disha" New Office (Work in Progress) in Sangli ....

23/04/2020

Disha project run by Sangli Police ....

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Sangli
416416